• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारत इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आहे. त्यामुळे दोन सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेचा निकाल तिसऱ्या सामन्यात लागणार आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या […]

Filed Under: india

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

July 16, 2026 by admin Leave a Comment

नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने नीट यूजी (NEET UG) 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या मेडिकलच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बंसल संयुक्तपणे अव्वल आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी 720 मार्कांपैकी 715 मार्क मिळाले आहेत. दोघांनीही घवघवीत यश मिळवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या परीक्षेत अनेक राज्यांमधील विद्यार्थी चमकले आहेत. भारतातील […]

Filed Under: Latest News

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

July 16, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांच्या सह १४ जणांवर पुण्यातील एका कंत्रारटादाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुणे येथील बांधकाम ठेकेदार खलील शेख यांनी आत्महत्या करण्याच्या आधी एक व्हिडीओ व्हायरल करीत अनेकांवर आरोप केले आहेत. खलील शेख यांच्या कुटुंबियांनी रवींद्र धंगेकर […]

Filed Under: india

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेला एका वर्षाचा अवधी शिल्लक असून टीम बांधणी सुरू आहे. या स्पर्धेत खेळण्याची इच्छा रोहित शर्माने यापूर्वीच व्यक्त केली होती. पण आता या स्वप्नांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट असण्याची शक्यता आहे. मिडिया […]

Filed Under: cricket

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

July 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यात राजकीय पटलावर वेगाने घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता राज्यातही मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फोडून आपली ताकद वाढवली आहे. तर दुसरीकडे जर केंद्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए गेली तर […]

Filed Under: india

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्माची बॅट काही चालली नाही. त्यामुळे तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम लागू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आता फक्त वनडे सामने खेळत असून पुढचं लक्ष्य वर्ल्डकप 2027 असल्याचं त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1355
  • Page 1356
  • Page 1357
  • Page 1358
  • Page 1359
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारत आणि अमेरिकेत मोठी भागीदारी, थेट 50 टक्के देशात येणारा एलपीजी गॅस अमेरिकेतून, सिलेंडरमध्ये..
  • भरती परीक्षा सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उचललं महत्वाचं पाऊल
  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in