• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

July 22, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशात सध्या सोमन वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाद्वारे नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवला जात असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच या मुद्द्यावर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य […]

Filed Under: india

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

July 22, 2026 by admin Leave a Comment

टी20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून श्रेयस अय्यर पहिल्या विजयासाठी आतुर आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यापैकी एकाही सामन्यातही विजय मिळालेला नाही. विशेष म्हणजे नाणेफेकीचे सर्व कौल जिंकले, पण विजय काही मिळाला नाही. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार असून पहिल्या […]

Filed Under: india

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

July 22, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांचं तब्बल 21 दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होतं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक? नमस्कार मित्रांनो मी अजूनही जिवंत आहे, आज माझ्या उपोषणाचा 25 वा दिवस आहे. 25 […]

Filed Under: Latest News

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

July 22, 2026 by admin Leave a Comment

Naimisha Pradhan : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. याच मागणीला घेऊन देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी हे आंदोल सुरू आहे. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच अचानक धर्मेंद्र […]

Filed Under: india

Dharmendra Pradhan : सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?

July 22, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यातून यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्याची माहिती समोर आलेली. निवडणूक आयोग आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) समोर सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील उमेदवाराची आर्थिक स्थिती ही अधिकृत माहिती मानली जाते. यात दिलेली […]

Filed Under: india

अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा; अधिकृत माहिती समोर!

July 22, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar Narendra Modi Meeting : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिने क्षेत्रातील कलाकार, वेगवेगगळे बडे राजकीय नेते पाठिंबा देताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाचे नेते खासदार शरद पवार यांनीदेखील सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची जंतर मंतरवर भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1301
  • Page 1302
  • Page 1303
  • Page 1304
  • Page 1305
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in