NEET पेपर लीक प्रकरणात राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु झालेल्या आंदोलनाचा वणवा आता देशभरात पेटला आहे. समाजातील अनेक लोक यावर व्यक्त होत आहेत. खासकरुन चित्रपट सृष्टीतून सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध सुरु आहे. आता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान या मुद्यावर व्यक्त झाला आहे. सलमान खानची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. […]
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी संसद मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला तसेच अश्रुधूराचे गोळेही सोडले. या घटनेनंतर अनेक चित्रपट कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. मुंबईतही आंदोलन झाले असून त्यात अनेक कलाकार सहभागी झाले. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही […]
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नागपुरात आंदोलकांची धरपकड नागपूरच्या […]
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोनल सुरू आहे. या आंदोलनादरम्यान जंतर-मंतर परिसरात पुन्हा एकदा राडा झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या जंतर मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण करू नये, असे विधान केले. तसेच नड्डा यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही प्रश्न विचारण्यात आला […]
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 74 देशांचे 3000हून अधिक खेळाडू मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा स्कॉटलँडच्या ग्लासगोमध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट अशी 11 दिवस असणार आहे. 12 वर्षानंतर ग्लासगोमध्ये कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये येथेच स्पर्धा झाली होती. यात भारताने एकूण 64 पदकं […]