• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MG Windsor EV च्या किमतीत मोठा बदल! काही मॉडेल्स महागले, तर काहींच्या किंमती घटल्या…

July 23, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, एमजी मोटरने विंडसर इव्हीच्या किमतींची पुनर्रचना केली आहे. कंपनीने कारच्या मूळ किमतीत वाढ केली असली, तरी ग्राहकांसाठी ‘BaaS’ प्लॅन अधिक परवडणारा केला आहे. या किमतीतील बदलामुळे ग्राहकांना आता आपल्या बजेटनुसार योग्य व्हेरियंट निवडण्यासाठी नवीन प्राइस लिस्ट तपासावी लागणार आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीच्या […]

Filed Under: india

MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी…काय बदलणार?

July 23, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर होणाऱ्या मुलाखतीचे गुण कमी करण्यात आले असून, यापुढे मुलाखत 275 ऐवजी 175 गुणांची असणार आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यसेवा परीक्षेच्या एकूण गुणरचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून अंतिम गुणवत्तायादी तयार […]

Filed Under: Latest News

विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, कथा ठरतेय सुपरहिट, आतापर्यंत किती कमाई?

July 23, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ अखेर 23 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जानेवारी 2026 पासून अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात थलपती विजय यांच्यासोबत बॉबी देओल, पूजा हेगडे, प्रकाश राज आणि […]

Filed Under: entertainment

मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स

July 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या चार दिवसांपासून जंतरमंतरवर देशभरातील तरुणांनी एल्गार पुकारला आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार झाला तरी विद्यार्थी मैदानातून हटायला तयार नाहीत. मैदानात आजही हजारो विद्यार्थी ठाण मांडून आहेत. आजही विद्यार्थ्यी मैदानात ठाण मांडून आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या […]

Filed Under: india

Delhi Police : दुसऱ्यांना वाचवणाऱ्या पोलिसांनाच पळवून, पळवून मारलं वरं लुटलं, दिल्ली पोलिसांनी जे सांगितलं ते खूप भयानक

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये सध्या विद्यार्थी आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक झडपा झाल्या. पोलिसांवर आंदोलन दडपून टाकण्याचे आरोप झाले. या दरम्यान आता पोलिसांनी त्यांची बाजू मांडली आहे. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी परिस्थिती हिंसक बनली असं पोलीस अधिकारी आणि जवानांनी दावा केला. पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले. मिर्ची स्प्रे मारण्यात […]

Filed Under: india

‘Range Rover GT’ ची पहिली झलक, कूपे लुक आणि इलेक्ट्रिक अवतार

July 23, 2026 by admin Leave a Comment

रेंज रोव्हरने जागतिक बाजारपेठेत नवीन ‘रेंज रोव्हर जीटी’ सादर करून खळबळ उडवून दिली आहे. ही कार कमी उंचीची (Low) आणि लांब ‘ग्रँड टुरर’ म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. अनेक प्रगत फीचर्स आणि उत्कृष्ट इलेक्ट्रिक रेंजसह येणारी ही लक्झरी कार भविष्यातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक प्रवासाची व्याख्या बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. रेंज रोव्हरने आपल्या सर्व नवीन मॉडेलपैकी एक, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1287
  • Page 1288
  • Page 1289
  • Page 1290
  • Page 1291
  • Interim pages omitted …
  • Page 2428
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या उपोषणावर सरकारचं लक्ष, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चा करताना काय घडलं? मंत्री भुजबळांनी सगळं सांगितलं
  • भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक…
  • अखेर मनोज जरांगेंचं ठरलं, थेट मुंबईच गाठणार, उद्या सर्वात मोठी घोषणा; अंतरवलीत मोठ्या घडामोडी
  • मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध… बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
  • खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट, मुलावर काळाचा घाला, तर तिघांची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in