महिंद्रा कंपनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनी एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. अपडेटेड स्कॉर्पियो-एन फेसलिफ्ट 15 ऑगस्टला लॉंच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सेगमेंटमधील इतर गाड्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी या SUV मध्ये काही खास आणि अनपेक्षित फीचर समाविष्ट करणार असल्याचे समजते, ज्यामुळे ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. भारतीय बाजारात त्याच्या मजबूत मांसल प्रतिमेसाठी आणि ‘एसयूव्हीचे बिग […]
फक्त 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर घरी आणा ब्रँड न्यू Nissan Tekton SUV; पाहा किती असेल महिन्याचा हप्ता
प्रीमियम फीचर्स आणि आकर्षक लूकने सज्ज असलेली निसान टेक्टॉन आता अवघ्या २ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी आणणे शक्य झाले आहे. जर तुमचे बजेट एकदम कमी असेल, तर हा कार फायनान्स पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल, याचे संपूर्ण गणित समोर आले आहे. निसान मोटर इंडियाचा […]
सिट्रॉनचा भारतीय बाजारात धमाका! अवघ्या 8.75 लाखांत लॉन्च केली प्रीमियम फीचर्सने सज्ज नवीन कार
सिट्रॉनच्या या नवीन स्पेशल एडिशन कारमध्ये ग्राहकांना अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये लेदरेट सीट्स, जेबीएल (JBL) ऑडिओ सिस्टीम, सुरक्षेसाठी डॅश कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि 10 इंचाची मोठी टचस्क्रीन यांसारखे एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा लुक आणि फील अतिशय आलिशान वाटतो. फ्रेंच कार निर्माता कंपनी सिट्रोएनने आपली नवीन बेसाल्ट […]
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार? एशेज मालिकेचं वेळापत्रकही जाहीर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामन्यात 2027 मध्ये होणार आहे. आता अंतिम सामन्यांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 9 जून ते 13 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना होईल. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आघाडीवर आहेत. तर भारताची स्थिती करो या मरो यासारखी आहे. (PC-GETTY IMAGES) इंग्लंडने […]
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा! EV सब्सिडीची मुदत वाढवण्याचा सरकारचा मोठा प्लॅन
10,900 कोटी रुपयांच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत मंजूर झालेला सर्व निधी संपल्यामुळे ही योजना धोक्यात आली होती. मात्र, वाढती मागणी पाहता सरकार आता अतिरिक्त बजेट मंजूर करून या योजनेला मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. यामुळे 31 जुलै नंतरही ग्राहकांना इलेक्ट्रिक गाड्यांवर सरकारी सवलत मिळत राहण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) खरेदीदार आणि ऑटो इंडस्ट्रीसाठी एक दिलासादायक बातमी […]
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर ‘3 इडियट्स’ रि-रिलीज होणार? निर्मात्यांनी सांगूनच टाकलं
गेल्या काही दिवसांपासून देशभरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेही हा विषय सातत्याने चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटातील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आली आहे. […]