• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

VIDEO: अण्णांचे शिर्डीत जंतरमंतर, माध्यमांशी बोलताना अण्णांना अश्रू अनावर, तब्येत बरी…

July 23, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिर्डीत आंदोलन सुरु केले आहे.अण्णा हजारे यांनी नीट परीक्षा घोटाळ्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. शिर्डीतील वाडीया पार्क येथे गांधी मेमोरियल येथे अण्णांनी मौन आंदोलन छेडले आहे. अण्णा हजारे यांची तब्येत ठीक नसूनही त्यांनी या मौन आंदोलनात सहभागी होत काही काळी मौन व्रत […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! राहुल गांधी राजघाटावर जाणार, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग

July 23, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घराच्या आसपास तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग देखील करण्यात आली आहे. […]

Filed Under: india

पुणे बिल्डर आत्महत्या : माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन

July 23, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने अलिकडेच समाजमाध्यमावर व्हिडीओ व्हायरल करुन नंतर जीवन संपवले होते.या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे यांचे शिलेदार माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सह १३ ते १४ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता सत्र न्यायालयाने माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. […]

Filed Under: india

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच…

July 23, 2026 by admin Leave a Comment

सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नसुरक्षेसाठी धडक कारवाया सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत आता मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवरही छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान ताकामध्ये माशी आढळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित कॅन्टीनवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील कॅन्टीनची अचानक तपासणी केली. यावेळी ताकाच्या नमुन्यांमध्ये माशी आढळल्याचा दावा करण्यात […]

Filed Under: Latest News

तिखट पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते का? आरोग्यावर तिखट अन्नाचा परिणाम

July 23, 2026 by admin Leave a Comment

तिखट पदार्थ खाण्याची सवय अनेक संस्कृतींमध्ये शतकानुशतके पाहायला मिळते. भारतासारख्या देशात मिरची, मसाले आणि विविध प्रकारचे तिखट पदार्थ हे रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. काही लोकांना तिखट पदार्थ खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते, तर काही लोकांना तिखटामुळे त्रास होतो. अलीकडच्या काळात तिखट पदार्थ आणि दीर्घायुष्य यांच्यातील संबंधाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. काही संशोधनांमध्ये असे सूचित करण्यात […]

Filed Under: india

कच्ची हळद नैसर्गिक औषधासारखी गुणकारी वनस्पती आणि तिचे आरोग्यदायी फायदे

July 23, 2026 by admin Leave a Comment

कच्ची हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये हळदीचा वापर शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. हळदीमध्ये आढळणारे प्रमुख घटक म्हणजे कर्क्युमिन (Curcumin), जे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक स्वरूपात अनेक पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक लोक हळदीला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1284
  • Page 1285
  • Page 1286
  • Page 1287
  • Page 1288
  • Interim pages omitted …
  • Page 2432
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची हीच ती वेळ… अमेरिकेतून मोठा झटका… दोन दिवसात भाव धडाम… आताच करा घाई
  • बांगलादेशी खेळाडूनं स्मृती मानधनाला डिवचलं, टीम इंडियाच्या खेळाडूनं दिलं चोख उत्तर, Video Viral
  • पाहतेयस ना काजोल…; अजय देवगण-तब्बू यांच्यातील केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
  • भारताची ताकद वाढणार, पाकिस्तानचा थरकाप उडणार; पुतिन यांच्यासोबत कोणत्या शस्त्रासाठी डील होणार?
  • जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in