• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्ली आंदोलनावरून भाजपाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर; दिला महत्त्वाचा सल्ला!

July 23, 2026 by admin Leave a Comment

Murli Manohar Joshi : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन सुरू आहे. नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे तसेच नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांची आहे. दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षांनीदेखील हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. 20 जुलै रोजी झालेल्या संसद मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी […]

Filed Under: india

हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येक लढ्यात ऐकायला मिळते

July 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो गाणी प्रदर्शित होतात. त्यापैकी अनेक गाणी काही काळ लोकप्रिय ठरतात आणि नंतर काळाच्या ओघात लोक ती गाणी विसरून जातात. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहत नाहीत तर समाजाच्या भावविश्वाचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटातील ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे […]

Filed Under: india

विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…

July 23, 2026 by admin Leave a Comment

देशभरात नीट परीक्षेत झालेल्या प्रकरानंतर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्राही संपवली.  सदर प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कॉकरोज जनता पार्टीने हाच मुद्दा हाताशी घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे धरली आहे. त्यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे देखील […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला थेट क्लीनचीट, CBI म्हणाली पुरावे सापडले नाही; मोठी अपडेट समोर!

July 23, 2026 by admin Leave a Comment

NEE Paper Leak 2024 : सध्या देशात नीट पेपर लीकचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. याच पेपर फुटीचा मुद्दा घेऊन कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. आता सीजेपीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली […]

Filed Under: Latest News

२०१३ चे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरण: मंत्री नितेश राणे यांची निर्दोष सुटका, कोर्ट म्हणाले पुरावे नाहीत…

July 23, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची साल २०१३ च्या टोल बुथ तोडफोड प्रकरणातून म्हापसा कोर्टाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सबळ पुराव्या अभावी मंत्री नितेश राणे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. गोवा – महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ येथे नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका टोल बुथची तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली होती. या […]

Filed Under: india

‘सोनमजी आता थांबा’, …तर माझ्या घरून जेवण पाठवतो, सलमान खानची आंदोलनावर दुसरी भावनिक पोस्ट

July 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खानने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत त्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनाही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1282
  • Page 1283
  • Page 1284
  • Page 1285
  • Page 1286
  • Interim pages omitted …
  • Page 2434
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ujjain Hanuman Mandir: खडे हनुमान एक इंचही का नाही हलले? पुजार्‍याचा मोठा गौप्यस्फोट, मूर्ती हटवणार की नाही?
  • Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
  • Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, मोठा अलर्ट जारी, राज्यात तब्बल 4 दिवस पावसाचा..
  • लग्नात DJ वाजताच सगळ्यांना ठेका धरायला लावणारं गाणं; भाऊजी आणि मेहुणीवर आधारित, 35 वर्षांपासून सुपरहिट
  • Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर… अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in