दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटी विरोधात आंदोलन सुरू असताना आता उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटले आहेत, त्यानंतर आता विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या घटनेतील आरोपी शिक्षक आशीष कुमार हे शिवालिक कॉलेजमध्ये प्राध्यापक असून, ते प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या टीममध्ये होते. त्यांच्यावर परीक्षेतील प्रश्नांसारखेच प्रश्न एका कॉलेजच्या […]
Nashik Flood : गोदावरी नदीला पूर आल्याने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे गेली पाण्याखाली,नागरिकांना सर्तकतेचे आदेश
गोदावरीला पूराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत झाल्यामुळे पूराच्या वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गोदावरी नदीपात्रातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी नदीने पात्र सोडल्याने नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर सुमारे 70 टक्के पाण्यात बुडाले आहे. या पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्येही शिरल्याने शेतीचे नुकसान होणार आहे, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने […]
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या चार दिवसांपासून तरुणाईने ठाण मांडलं आहे. पोलिसांनी लाठ्या मारल्या, डोकी फोडली, रक्त सांडलं, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पण जेनजी काही हटले नाहीत. मैदान सोडलं नाही. रात्रभर गाणं म्हणत जागर घालत आहेत. जेनजींच्या या चिकटपणामुळे पोलीसही वैतागले आहेत. विशेष म्हणजे त्याहीपेक्षा जेनजीच्या कोड लँगवेजने पोलिसांना नुसतं वेड लावायचं बाकी ठेवलं आहे. सध्या सोशल मीडियावर […]
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
भारत झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या पदरात पुन्हा एकदा पडला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते संघाच्या पथ्यावर पडलं. भारताच्या युवा गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. झिम्बाब्वेला 20 षटकात 125 धावांवर रोखलं. त्यामुळे भारतीय संघाला सोपं आव्हान मिळालं. भारताने […]
देशातील विद्यार्थी एकटे नाही… राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने पुन्हा वातावरण तापलं. पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांशी आंदोलकांची हुज्जत सुरू झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत […]
Neet Paper Leak : दिल्ली कोर्टाने CBI ला आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास दिली परवानगी..
नीट पेपर फुटीच्या प्रकरण एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. दुसरीकडे आज दिल्ली हायकोर्टात सीबीआयने या प्रकरणातील एक आरोपी मनिषा हवालदार हीच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास परवानगी मागितली. दिल्ली स्पेशल कोर्टाने आरोपींचे हस्ताक्षराचे नमूने घेण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे. नीट युजी पेपर लिक प्रकरणात सीबीआयला […]