• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रोलिंगनंतर आर. माधवनला जाग; सरकारच्या चुकांबद्दल बोलला तरी नेटकऱ्यांनी झापलं..

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील विद्यार्थी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या आंदोलनावर बॉलिवूडच्या विविध सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जण अजूनही मौन बाळगून आहेत. याच गोष्टीमुळे एफटीआयआयचे अध्यक्ष आणि अभिनेता आर. माधवनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. एफटीआयआयच्या त्याच्या केबिनबाहेर ‘गायब’, ‘नीट पेपर विक्रीसाठी’ असं पोस्टर लावण्यात […]

Filed Under: india

घर विकत घेणं परवडत नाही? तर आता अतिशय कमी किमतीत भाड्याने घर मिळणार, सरकारच्या एका योजनेमुळे लोकांचा फायदा

July 23, 2026 by admin Leave a Comment

लाखो भारतीयांसाठी घर खरेदी करणे हे एक कठीण काम आहे. मजूर, कारखान्यातील कामगार, विद्यार्थी आणि कमी उत्पन्न असलेली कुटुंबे कामाच्या शोधात अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. त्यांच्यासाठी, घर विकत घेण्यापेक्षा सुरक्षित आणि परवडणारे घर भाड्याने घेणे अधिक फायदेशीर ठरते. या समस्येवर उपाय म्हणून, सरकारने Affordable Rental Housing Complex – ARHC योजना सुरू केली आहे. […]

Filed Under: india

कार इलेक्ट्रिक पण आवाज गिटारचा ! बेंटले कंपनीने तयार केली खास धुन; चालकाला मिळणार वेगळाच फील

July 23, 2026 by admin Leave a Comment

वाहनांच्या दुनियेत बहुदा पहिल्यांदाच असा आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळत आहे. बेंटलेने आपल्या आगामी पहिल्या इलेक्ट्रिक कारसाठी संगीत वाद्यांचा वापर करून इंजिनचा कृत्रिम आवाज तयार केला आहे. इलेक्ट्रिक कार चालवताना चालकांना सायलेंट मोडऐवजी एका दमदार इंजिनचा फिल यावा, हा यामागचा मुख्य उद्देश असून या प्रयोगाची जगभर चर्चा रंगली आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता […]

Filed Under: Latest News

MG Windsor EV च्या किमतीत मोठा बदल! काही मॉडेल्स महागले, तर काहींच्या किंमती घटल्या…

July 23, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, एमजी मोटरने विंडसर इव्हीच्या किमतींची पुनर्रचना केली आहे. कंपनीने कारच्या मूळ किमतीत वाढ केली असली, तरी ग्राहकांसाठी ‘BaaS’ प्लॅन अधिक परवडणारा केला आहे. या किमतीतील बदलामुळे ग्राहकांना आता आपल्या बजेटनुसार योग्य व्हेरियंट निवडण्यासाठी नवीन प्राइस लिस्ट तपासावी लागणार आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीच्या […]

Filed Under: india

MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी…काय बदलणार?

July 23, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर होणाऱ्या मुलाखतीचे गुण कमी करण्यात आले असून, यापुढे मुलाखत 275 ऐवजी 175 गुणांची असणार आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यसेवा परीक्षेच्या एकूण गुणरचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून अंतिम गुणवत्तायादी तयार […]

Filed Under: Latest News

विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, कथा ठरतेय सुपरहिट, आतापर्यंत किती कमाई?

July 23, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ अखेर 23 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जानेवारी 2026 पासून अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात थलपती विजय यांच्यासोबत बॉबी देओल, पूजा हेगडे, प्रकाश राज आणि […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1288
  • Page 1289
  • Page 1290
  • Page 1291
  • Page 1292
  • Interim pages omitted …
  • Page 2429
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डीजेला विरोध करणे विद्यानंद बापट यांना पडले महागात, थेट हिंदू सेवा संघाने..
  • Manoj Jarange: मराठा आंदोलन तापलेले असतानाच जरांगेविरोधात ED कडे भ्रष्टाचाराची तक्रार, अजय बारस्करांचा आरोप काय?
  • Gulabrao Patil: …तर खरे सुखाचे दिवस येतील, गुलाबराव पाटील यांचा मोठा बॉम्बगोळा, महायुतीत मुख्यमंत्री पदाची पुन्हा चर्चा
  • महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
  • मोहन भागवत यांना प्रायश्चित घ्यावं लागेल… संजय राऊत असं का म्हणाले? काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in