• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP चं आंदोलन समाजकंटकाकडून हायजॅक; दिल्ली पोलिसांचा खळबजनक दावा, म्हणाले, ‘खाकी वर्दीवर…’

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतर-मंतरच्यावरील नीट पेपरफुटीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. या आंदोलनाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झाली. परंतु दिल्लीत खाकी वर्दीवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन समाजकंटकांनी हाती घेतल्याचाही मोठा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. आंदोलनात समाजकंटकाचा […]

Filed Under: india

Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती

July 23, 2026 by admin Leave a Comment

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. माहितीनुसार, काल शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा […]

Filed Under: india

CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?

July 23, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात झाली आहे. ही स्पर्धा स्कॉटलँडची राजधानी ग्लासगो येथे होते आहे. या स्पर्धेत 70हून अधिक देशांचे 3000हून अधिक स्पर्धक भाग घेत आहेत. पण यंदाच्या स्पर्धेत खेळांची संख्या मर्यादीत करण्यात आली आहे. आता दहा क्रीडा प्रकारात वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आहे. स्पर्धा कशीही असो पण त्यात जेतेपद मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक […]

Filed Under: Latest News

तुम्ही पंतप्रधानांना ‘देव’ मानता; मराठमोळ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया

July 23, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे आहे. या आंदोलनात लाखो विद्यार्थांसोबतच अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी सहभाग घेत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. आता मराठी अभिनेता सुव्रत जोशीने नीट पेपर लीक प्रकरणात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून भाजप समर्थकांसाठी एक तिखट पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने भाजप […]

Filed Under: entertainment

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय

July 23, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीत सध्या मोठं आंदोलन पेटलं आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहरा, पेपरफुटीवरून विद्यार्थी आक्रमक झाले असून शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवेस आणखीनच व्यापक होत चालल असून आता अनेक राजकीय नेते, पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला सिने क्षेत्रातील कलाकार, वेगवेगगळे बडे राजकीय नेते […]

Filed Under: india

लंचपर्यंत निर्णय नाही तर… 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनामुळे राजधानीतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयातही घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1289
  • Page 1290
  • Page 1291
  • Page 1292
  • Page 1293
  • Interim pages omitted …
  • Page 2427
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट, मुलावर काळाचा घाला, तर तिघांची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?
  • Health Tips : चाळीशीनंतर देखील दिसाल तरुण, ‘हे’ 5 पदार्थ ठरतील उपयोगी, कायम राहाल निरोगी
  • Drishyam 3 Review: मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’मध्ये दम नाही, थरार हरवला; अजय देवगणला मिळाला मोठा फायदा
  • माझ्या प्रेमात त्यांच्याकडून हाताच्या… राघव चढ्ढा यांनी थेट एक्स गर्लफ्रेंडचे उदाहरण देत..
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे MPSC चे नवे बॉस व्हावे … रोहित पवार यांचा मोठा दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in