• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mohan Bhagwat : ‘हिंदू जागा झाल्यास जग जागे होईल’; मोहन भागवत यांचं कॅनडात महत्वाचं विधान

August 31, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या एकजुटीवर महत्त्वाचं भाष्य केलं. भारत मानवतेसाठी किती योगदान देतो, यावरून देशाची प्रगती मोजली पाहिजे, असे भागवत यांन म्हटलं. यावेळी त्यांनी भारताची विविधता आणि जागतिक मैत्रीवरही भाष्य केलं. ते कॅनडाच्या टोरंटोमध्ये बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या कॅनडाच्या टोरंटो दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोहन भागवत यांनी हिंदुत्वावर मोठं विधान केलं. यावेळी भागवत यांनी भारताने जगाची सेवा केल्याचे अधोरेखित केलं. भागवत म्हणाले, हिंदू जागे झाल्यावर जग जागे होईल. भारताचा ‘डीएनए’ हा इतरांना मदतीचा हात पुढे करण्याचा आहे. भारताला एकेकाळी महासत्ता म्हणता आले असते, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. भारताने जगाची सेवा केली. भारतात मतभेदांना अडथळे मानले जात नाहीत. भारताची परंपरा ही लोकांना विविधतेत एकता शिकवते. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, अशी भारतीयांची भावना असल्याचे म्हणत ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थ सांगितला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलींच्या शिक्षणासाठी आईची धडपड, थेट अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक, अमृत दौड स्पर्धेत..
  • ना मोठा स्टार, ना प्रमोशनचा गाजावाजा; 2 कोटींच्या या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात बॉक्स ऑफिस हादरवलं
  • Babar Azam: आणि स्वत:ला विराट समजतो… बाबर आझमला ना स्पीड समजला, ना बाऊन्सर झेपला, Video Viral
  • Ashok Kharat case Update: मोठी अपडेट! अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?
  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in