
Manoj Jarane on Mumbai Morcha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता माघार नाही, तर मुंबईला जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळं मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार हे त्यांनी जाहीर केलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply