• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mango Eating Tips : शुगरचे पेशेंटच नव्हे तर या लोकांनी देखील आंबे खाऊ नयेत

July 13, 2026 by admin Leave a Comment


आंबा हे रसाळ आणि अनेक पोषक तत्वांनी भरपूर असलेले फळ आहे. 100 ग्रॅम आंब्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहायची झाली तर यात कॅलरी (60 kcal),कार्बोहायड्रेट (15 ग्रॅम),नेच्युरल शुगर (13.7 ग्रॅम),फायबर (1.6 ग्रॅम),प्रोटीन (0.8 ग्रॅम), व्हिटामिन सी (36.4 mg), व्हिटामिन ए (54 µg), बिटा-कॅरोटीन (640 µg), फोलेट (43 µg), व्हिटामिन ई (0.9 mg), व्हिटामिन के (4.2 µg), पोटैशियम (168 mg), मॅग्नेशियम (10 mg), कॅल्शियम (11 mg), फॉस्फोरस (14 mg), आर्यन (0.16 mg) आणि कॉपर (0.11 mg) असते.

 अनेकांना आंबा केवळ डायबिटीजवाल्यांनी खाऊ नये आंबा गोड जास्त असतो. मात्र यात फायबर व्हिटामिन्स आणि एंटीऑक्सीडेंट्स तत्वं जास्त असतात. त्यामुळे आंबापूर्णपणे वर्ज्य करु नये. तुमच्या प्रकृतीनुसार तो खावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

अनेकांना आंबा केवळ डायबिटीजवाल्यांनी खाऊ नये, आंबा गोड जास्त असतो. मात्र, यात फायबर, व्हिटामिन्स आणि एंटीऑक्सीडेंट्स तत्वं जास्त असतात. त्यामुळे आंबापूर्णपणे वर्ज्य करु नये. तुमच्या प्रकृतीनुसार तो खावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 डायबिटीज- जर तुम्हाला डायबिटीज आहे. तर आंबे खाऊ शकता परंतू मर्यादित प्रमाणात खावा. कारण एकसाथ जास्त आंबे खाल्ल्याने ब्लड शुगर वाढू शकते. हा सल्ला प्री-डायबिटीज इंसुलिन रेजिस्टन्स आणि मेटाबॉलिक सिंड्रोमवाल्या लोकांसाठी देखील आहे. कारण यांच्या शरीरात आधीच ब्लड शुगर कंट्रोल करण्यात अडचणी येतात.

डायबिटीज- जर तुम्हाला डायबिटीज आहे. तर आंबे खाऊ शकता, परंतू मर्यादित प्रमाणात खावा. कारण एकसाथ जास्त आंबे खाल्ल्याने ब्लड शुगर वाढू शकते. हा सल्ला प्री-डायबिटीज, इंसुलिन रेजिस्टन्स आणि मेटाबॉलिक सिंड्रोमवाल्या लोकांसाठी देखील आहे. कारण यांच्या शरीरात आधीच ब्लड शुगर कंट्रोल करण्यात अडचणी येतात.

वेट लॉस - जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडी काळजी घ्यावी. आंब्याच्या मोसमात तु्म्ही एकाच वेळी दोन ते तीन आंबे खात असाल तर कॅलरी आणि नेचरल शुगर दोन्ही वाढते.

वेट लॉस – जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडी काळजी घ्यावी. आंब्याच्या मोसमात तु्म्ही एकाच वेळी दोन ते तीन आंबे खात असाल तर कॅलरी आणि नेचरल शुगर दोन्ही वाढते.

फॅटी लिव्हर - या हेल्थ प्रॉब्लेमवाल्यांना देखील आंबा लिमिटमध्ये खायला पाहिजे आणि त्यास बँलस्ड डाएटच्या हिस्सा बनवले पाहिजेत. ज्या लोकांना एडव्हान्स किडनी डिसिज आहे. त्यांनी रोज आंबे खाण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यायला हवा. कारण अनेकदा पोटॅशियमची मर्यादित ठेवावी लागते.

फॅटी लिव्हर – या हेल्थ प्रॉब्लेमवाल्यांना देखील आंबा लिमिटमध्ये खायला पाहिजे आणि त्यास बँलस्ड डाएटच्या हिस्सा बनवले पाहिजेत. ज्या लोकांना एडव्हान्स किडनी डिसिज आहे. त्यांनी रोज आंबे खाण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यायला हवा. कारण अनेकदा पोटॅशियमची मर्यादित ठेवावी लागते.

एलर्जीचा प्रॉब्लेम- जर तुम्हाला आंब्यापासून अलर्जी आहे तर आंबे अजिबात खाऊ नका. उर्वरित लोकांनी आंब्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. आंब्याचा रस शेक आणि मिठाई खाण्याच्या ऐवजी अख्खे फळ खावे. यास थोडे नट्स वा दह्यासोबत खावे. तेव्हा जेवण आणखीन जास्त बॅलन्स होईल.

एलर्जीचा प्रॉब्लेम- जर तुम्हाला आंब्यापासून अलर्जी आहे तर आंबे अजिबात खाऊ नका. उर्वरित लोकांनी आंब्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. आंब्याचा रस, शेक आणि मिठाई खाण्याच्या ऐवजी अख्खे फळ खावे. यास थोडे नट्स वा दह्यासोबत खावे. तेव्हा जेवण आणखीन जास्त बॅलन्स होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in