• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणाबाबत रात्री 2 वाजेपर्यंत ‘वर्षा’वर झाली बैठक

September 8, 2026 by admin Leave a Comment


सोमवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्षावरील बैठक रात्री दोन वाजता संपली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी चर्चा झाली. तसंच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आहे. बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे,रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला नांदेडच्या दोन आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दीपिका कक्करच्या नणंदेच्या घरात मोठी चोरी; सोन्याची चेन, डायमंड इअररिंग्स गायब, म्हणाली- ‘माझीच चूक…’
  • Sachin Tendulkar: आधी 70 कोटीची जमीन घेतली, नंतर सचिन तेंडुलकर यांनी भाजप मंत्र्याची भेट घेतली, Photo Viral
  • Vishakha Raut : ‘एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, मी 20 नगरसेवक फोडून आणते, पण मला..’ विशाखा राऊतांवर गंभीर आरोप
  • Vinayaka Chaturthi 2026 : अद्भुत महासंयोग! बाप्पाच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं फळफळणार नशीब
  • Petrol-Diesel Price: गुडन्यूज! पेट्रोल-डिझेल मिळणार अर्ध्या किंमतीत? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण घातली ती अजब अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in