• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sachin Tendulkar: आधी 70 कोटीची जमीन घेतली, नंतर सचिन तेंडुलकर यांनी भाजप मंत्र्याची भेट घेतली, Photo Viral

September 8, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सध्या चर्चेत असतो. सचिन तेंडुलकर याने 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये इतकी आहे.

आता राज्याचे इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सचिन तेंडूलकर यांची भेट घेतली. त्याचे कारण आत्तापर्यंत समोर आलेले नाही. अशातच आता या भेटीनंतर सचिन तेंडूलकर यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

आता राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सचिन तेंडूलकर यांची भेट घेतली. त्याचे कारण आत्तापर्यंत समोर आलेले नाही. अशातच आता या भेटीनंतर सचिन तेंडूलकर यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

आज 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर यांना भेटण्याचे भाग्य लाभलं. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'चे अध्यक्ष म्हणून मी त्यांना फेडरेशनचे पुस्तक भेट दिलं आणि 'वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' इथे येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिले असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं होते.

आज 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर यांना भेटण्याचे भाग्य लाभलं. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'चे अध्यक्ष म्हणून, मी त्यांना फेडरेशनचे पुस्तक भेट दिलं आणि 'वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' इथे येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिले, असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं होते.

यावर आता सचिन तेंडूलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  सचिन तेंडूलकर म्हणाले ती एक अतिशय छान भेट होती. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'च्या अध्यक्षपदी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आजची आपली चर्चा मला खूप आवडली.

यावर आता सचिन तेंडूलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडूलकर म्हणाले “ती एक अतिशय छान भेट होती. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'च्या अध्यक्षपदी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आजची आपली चर्चा मला खूप आवडली.

कुटुंब आणि प्रवासाविषयीच्या गप्पांमधून सहजपणे आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या गोष्टी आणि वन्यजीवांविषयीच्या सामायिक आवडीकडे वळणे हा अनुभव नेहमीच खास असतो. या स्नेहपूर्ण निमंत्रणाबद्दल धन्यवाद; मी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उत्सुक आहे असं म्हणत सचिनने शेलारांचं निमंत्रण स्विकारलं.

कुटुंब आणि प्रवासाविषयीच्या गप्पांमधून सहजपणे आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या गोष्टी आणि वन्यजीवांविषयीच्या सामायिक आवडीकडे वळणे, हा अनुभव नेहमीच खास असतो. या स्नेहपूर्ण निमंत्रणाबद्दल धन्यवाद; मी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उत्सुक आहे, असं म्हणत सचिनने शेलारांचं निमंत्रण स्विकारलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं
  • कितीही हल्ले झाले… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
  • Pune News: गजेंटींचा कहर, आता रेल्वे ट्रॅकवरच नको ते घडले, पुणे हादरले
  • Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…
  • दीपिका कक्करच्या नणंदेच्या घरात मोठी चोरी; सोन्याची चेन, डायमंड इअररिंग्स गायब, म्हणाली- ‘माझीच चूक…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in