• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव, राजस्थानकडून 40 धावांनी धुव्वा

April 22, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसामातील (IPL 2026) 32 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने लखनौ विरुद्ध स्पर्धेतील गेल्या 3 मोसमातील दुसऱ्या सर्वात निच्चांकी धावसंख्येचा यशस्वी बचाव करत सामना जिंकला आहे. राजस्थानने लखनौसमोर 160 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. लखनौला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. मात्र लखनौला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. राजस्थानने लखनौला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. लखनौचा डाव हा 18 ओव्हरमध्ये 119 रन्सवर आटोपला. राजस्थानने अशाप्रकारे 40 धावांनी हा सामना जिंकला. तर लखनौचा हा घरच्या मैदानातील तिसरा, सलग चौथा तर एकूण पाचवा पराभव ठरला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
  • सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
  • IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
  • MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in