• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana Ranaut: मुस्लीम पोराशी लग्न करू ती कट्टर…कंगना राणौत यांचे सोनाक्षी सिन्हावर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

August 3, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी हिंदू तरुणींना गटार छाप म्हटल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगना या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मला संसदेत जाण्यासाठी उशिर होत आहे तरीही मी विचार केला की मी माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर करू. आज सकाळी मी काही पोस्ट करत होते. तेव्हा मी पाहिले की आमच्या चित्रपट उद्योगातील माझी एक बहीण आहे... मात्र आम्ही चित्रपट उद्योगात अनेक अशा हिंदू बहिणी-मुलींना जवळून पाहिले आणि ओळखले आहे ज्या हिंदू आहेत पण राजकारण आणि धर्माबाबत त्यांची कोणतीही विचारधारा नाही.

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, मला संसदेत जाण्यासाठी उशिर होत आहे, तरीही मी विचार केला की मी माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर करू. आज सकाळी मी काही पोस्ट करत होते. तेव्हा मी पाहिले की आमच्या चित्रपट उद्योगातील माझी एक बहीण आहे… मात्र, आम्ही चित्रपट उद्योगात अनेक अशा हिंदू बहिणी-मुलींना जवळून पाहिले आणि ओळखले आहे, ज्या हिंदू आहेत, पण राजकारण आणि धर्माबाबत त्यांची कोणतीही विचारधारा नाही.

पुढे कंगना म्हणाली की ‘युवांमध्ये विशेषतः असे होते ते खूपच तटस्थ असतात. पण जसे ते इस्लामिस्टच्या संपर्कात येतात मग ती मैत्री असो लग्न असो किंवा संबंध असो त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते. त्या कट्टरपंथी बनतात. यात काही वाईट नाही कारण संविधान तुम्हाला हे स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही धर्म किंवा विचारधारा स्वीकारू शकता. पण समस्या ही आहे की जेव्हा हिंदू मुलींची गोष्ट येते तेव्हा विचारसरणी बदलते.’

पुढे कंगना म्हणाली की, ‘युवांमध्ये विशेषतः असे होते, ते खूपच तटस्थ असतात. पण जसे ते इस्लामिस्टच्या संपर्कात येतात, मग ती मैत्री असो, लग्न असो किंवा संबंध असो, त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते. त्या कट्टरपंथी बनतात. यात काही वाईट नाही, कारण संविधान तुम्हाला हे स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही धर्म किंवा विचारधारा स्वीकारू शकता. पण समस्या ही आहे की जेव्हा हिंदू मुलींची गोष्ट येते तेव्हा विचारसरणी बदलते.’

कंगनाने पुढे म्हटले की आता मी स्वतःचा बचाव करणार नाही. कारण मी आयटम साँग केले. मी नेहमीच एक हिंदू होते. आज जर मी स्वतःचा बचाव केला तर माहित नाही किती मुली लीप घेऊ शकणार नाहीत. मी म्हणेन की होय मी मध्यममार्गी हिंदू होते. माझ्यावर आज टोला मारला जातो की तू कधीपासून संघी बनलीस. होय मला संघी व्हायचे आहे. मला भाजप आणि आरएसएसची विचारधारा व्हायची आहे. मला धर्मांतर करायचे आहे. मी का धर्मांतर करू शकत नाही?

कंगनाने पुढे म्हटले की, आता मी स्वतःचा बचाव करणार नाही. कारण मी आयटम साँग केले. मी नेहमीच एक हिंदू होते. आज जर मी स्वतःचा बचाव केला तर माहित नाही किती मुली लीप घेऊ शकणार नाहीत. मी म्हणेन की होय मी मध्यममार्गी हिंदू होते. माझ्यावर आज टोला मारला जातो की तू कधीपासून संघी बनलीस. होय, मला संघी व्हायचे आहे. मला भाजप आणि आरएसएसची विचारधारा व्हायची आहे. मला धर्मांतर करायचे आहे. मी का धर्मांतर करू शकत नाही?

समाजाचे ठेकेदार आहेत ते अग्निपरीक्षेसाठी आमच्या १० वर्षे जुन्या गोष्टी आणतात की तू तर पार्टी करत होतीस तू तर हे करत होतीस ठीक आहे मी सगळे करत होते पण आज मलाही धर्मांतर करायचे आहे. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचे आहे. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे? माझ्यासाठी हे दुटप्पी विचार चालणार नाहीत. मला वाटते की आमच्या मुलींनाही ते स्वातंत्र्य असावे. जर हिंदू मुलींना निश्चित हिंदूमध्ये धर्मांतर करायचे असेल तर त्या का होऊ शकत नाहीत?’ असे कंगना म्हणाली.

समाजाचे ठेकेदार आहेत, ते अग्निपरीक्षेसाठी आमच्या १० वर्षे जुन्या गोष्टी आणतात की तू तर पार्टी करत होतीस, तू तर हे करत होतीस, ठीक आहे मी सगळे करत होते, पण आज मलाही धर्मांतर करायचे आहे. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचे आहे. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे? माझ्यासाठी हे दुटप्पी विचार चालणार नाहीत. मला वाटते की आमच्या मुलींनाही ते स्वातंत्र्य असावे. जर हिंदू मुलींना निश्चित हिंदूमध्ये धर्मांतर करायचे असेल तर त्या का होऊ शकत नाहीत?’ असे कंगना म्हणाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in