• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jio चा बाजारात धुमाकूळ घालणारा प्लॅन, 666 रुपयांमध्ये मिळणार इतके फायदे

June 18, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशभरात जवळपास 52 कोटी ग्राहक जिओच्या सेवा वापरत आहेत. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनीने शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म अशा दोन्ही प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महागड्या प्लॅन्ससोबतच बजेट फ्रेंडली पर्यायही जिओकडे आहेत.

तुम्ही तुमचा जिओ नंबर रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर 666 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा एक प्रीपेड प्लॅन असून यामध्ये 70 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ रिचार्जची चिंता राहत नाही.

तुम्ही तुमचा जिओ नंबर रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर 666 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा एक प्रीपेड प्लॅन असून यामध्ये 70 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ रिचार्जची चिंता राहत नाही.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 105GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 1.5GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते. प्लॅनमध्ये अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी दररोज 100 मोफत SMS देखील दिले जातात.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 105GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 1.5GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते. प्लॅनमध्ये अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी दररोज 100 मोफत SMS देखील दिले जातात.

जिओच्या या प्लॅनसोबत काही खास अतिरिक्त फायदेही मिळतात. ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Google Gemini चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय JioTV आणि JioHotstar यांचेही मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून दिले जाते.

जिओच्या या प्लॅनसोबत काही खास अतिरिक्त फायदेही मिळतात. ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Google Gemini चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय JioTV आणि JioHotstar यांचेही मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून दिले जाते.

कमी किंमतीत दीर्घ वैधता भरपूर डेटा आणि OTT तसेच AI सेवांचा लाभ मिळत असल्याने 666 रुपयांचा हा प्लॅन जिओ ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

कमी किंमतीत दीर्घ वैधता, भरपूर डेटा आणि OTT तसेच AI सेवांचा लाभ मिळत असल्याने 666 रुपयांचा हा प्लॅन जिओ ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in