• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला संधी देण्याबाबत कॅप्टन श्रेयस काय म्हणाला?

June 26, 2026 by admin Leave a Comment


आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमान संघाला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : टीम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेज, जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? ‘पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
  • सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर… सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली
  • राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
  • IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
  • हुबेहूब रुपाली चाकणकरच… सेम लूक, सेम स्टाईल, दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर, लिंगपिसाट खरातवरील चित्रपट गाजणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in