• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: वैभव सूर्यवंशीकडे नंबर 1 होण्याची संधी, पंजाबविरुद्ध इतक्या धावा करताच मिळणार मानाचं स्थान

April 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 40वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना मुल्लापूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मोठा कारनामा करू शकतो. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशीने मागच्या सामन्यात फक्त 36 चेंडूत शतक ठोकलं होतं. या पर्वात त्याने 8 सामन्यात 357 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Rajasthan Royals Twitter)

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 24 धावा करताच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे त्याला या सामन्यात ऑरेंज कॅपचा मान मिळण्याची मोठी संधी आहे. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता आरामात या धावा करू शकतो असा दावा क्रीडाप्रेमी करत आहेत. (Photo: Rajasthan Royals Twitter)

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 24 धावा करताच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे त्याला या सामन्यात ऑरेंज कॅपचा मान मिळण्याची मोठी संधी आहे. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता आरामात या धावा करू शकतो, असा दावा क्रीडाप्रेमी करत आहेत. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशी आणखी एका विक्रमापासून 43 धावा दूर आहे. या सामन्यात त्याने आक्रमकपणे 43 धावांची खेळी केली तर 400 धावांचा पल्ला गाठेल. पण एका पर्वात 230हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 400 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशीने मागच्या पर्वात अशीच आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या होत्या. यात त्याने 35 चेंडूत शतकही ठोकलं होतं.  मागच्या पर्वात पंजाब किंग्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. यात 4 चौकार आणि 4 षटकार होते. (Photo: Rajasthan Royals Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुकर नेहमी घासता, पण गृहिणींनो 3 जागा अस्वच्छ राहिल्या तर आजारपण येईल घरात
  • मुंबई ते पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेनचे नेटवर्क, दक्षिण भारतात बुलेट ट्रेनचा मेगा प्लान
  • IPL 2026 स्पर्धेत दहाही संघांना प्लेऑफची संधी, पण दोन संघांसाठी करो या मरोची स्थिती; जाणून घ्या
  • चाणाक्य म्हणतात, उत्पन्न वाढवायचे असेल तर, ‘या’ गोष्टी सर्वात आधी सोडा
  • सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in