• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs ENGW: लॉर्ड्सवर ‘क्रांती’, पाच विकेट घेत गौडने रचला इतिहास

July 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर फारसे यश मिळाले नाही. टी20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेतही साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. पण लॉर्ड्सवर सुरू असलेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या सामन्यात क्रांती गौडने भेदक गोलंदाजी केली. (Photo: BCCI Twitter)

क्रांती गौडने 17 षटकात 37 धावा देत 5 गडी बाद केले. यात 7 षटकं निर्धाव टाकली. तर इकोनॉमी रेट हा 2.20 प्रती षटक होता. माया बुशियर टॅमी ब्यूमोंट नॅट सायव्हर-ब्रंट एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: BCCI Twitter)

क्रांती गौडने 17 षटकात 37 धावा देत 5 गडी बाद केले. यात 7 षटकं निर्धाव टाकली. तर इकोनॉमी रेट हा 2.20 प्रती षटक होता. माया बुशियर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर-ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: BCCI Twitter)

22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यासह क्रांती लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. (Photo: BCCI Twitter)

22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यासह क्रांती लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. (Photo: BCCI Twitter)

कसोटीत पाच बळी घेणारी सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरली.  तिने झुलन गोस्वामीचा विक्रम मोडीत काढला. क्रांतीने ही कामगिरी अवघ्या 22  वर्षे आणि 333 दिवसांची असताना केली तर झुलनने 2005 च्या दिल्ली कसोटीत इंग्लंडविरुद्ध वयाच्या 22 वर्षे आणि 361 दिवसांची असताना पहिले पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)

कसोटीत पाच बळी घेणारी सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरली. तिने झुलन गोस्वामीचा विक्रम मोडीत काढला. क्रांतीने ही कामगिरी अवघ्या 22 वर्षे आणि 333 दिवसांची असताना केली, तर झुलनने 2005 च्या दिल्ली कसोटीत इंग्लंडविरुद्ध वयाच्या 22 वर्षे आणि 361 दिवसांची असताना पहिले पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)

क्रांती गौडने लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय डावात कोणत्याही गोलंदाजाने ही कामगिरी यापूर्वी केली नव्हती. त्यामुळे हा विक्रम क्रांतीच्या नावावर नोंदवला गेला. (Photo: BCCI Twitter)

क्रांती गौडने लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय डावात कोणत्याही गोलंदाजाने ही कामगिरी यापूर्वी केली नव्हती. त्यामुळे हा विक्रम क्रांतीच्या नावावर नोंदवला गेला. (Photo: BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in