• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…

July 23, 2026 by admin Leave a Comment


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय तिसऱ्या टी20 मालिकेसाठी सज्ज आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून टीम इंडिया श्रेयसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. श्रेयस अय्यरने नेतृत्व स्वीकारल्यापासून एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेत तरी पहिला विजय मिळवणार का? याकडे लागून आहे. कारण आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने आधीच 0-2 ने मात दिली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे धक्का बसला आहे. सामन्याच्या काही तासांआधी फलंदाज मिल्टन शुंबा या मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी इनोसेंट काइया याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णंधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही. पण सराव खेळपट्ट्या आणि मैदानावरील सराव खेळपट्ट्या पाहता, तिथे चांगला बाऊन्स मिळत होता. त्यामुळे निश्चितच, हा एक महत्त्वाचा पैलू आहे. खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही, पण तसा अंदाज आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in