• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: दुसर्‍या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!

July 25, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. जर दुसरा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. भारताला एक नाही तर दोन आनंदाच्या बातम्या या विजयानंतर मिळणार आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भारताने दुसरा टी20 सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेईल. यासह भारताचा मालिका विजय होईल आणि तिसरा सामना फक्त औपचारिक राहिल. यासह कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हा मालिका विजय खास असेल. त्याच्या नेतृत्वात भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय टी20 मालिका विजय असेल. (PHOTO CREDIT- PTI)

भारताने हा सामना जिंकल्यानंतर आयसीसी क्रमवारीत याचा लाभ मिळणार आहे. नुकतंच भारताला इंग्लंडकडून 4-0 ने मात मिळाली होती. त्यामुळे भारताचं अव्वल स्थान गेलं होतं. मात्र या विजयानंतर पुन्हा वैभव प्राप्त होईल. (PHOTO CREDIT- PTI)

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ 268 या गुणांकनासह एकत्र होते. मात्र भारताने दुसरा टी20 सामना जिंकताच इंग्लंडच्या पुढे निघून जाईल. इंग्लंडला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठेल. (PHOTO CREDIT- PTI)

या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 26 जुलैला खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलकडून नवी क्रमवारी जाहीर होईल. त्याला लाभ भारताला मिळणार यात काही शंका नाही. आयसीसी दर बुधवारी आयसीसी क्रमवारी जाहीर करते. (PHOTO CREDIT- PTI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in