• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: अभिषेक शर्माला प्लेइंग 11 ठेवायचं की नाही? झिम्बाब्वेत नोंदवला नकोसा विक्रम

July 26, 2026 by admin Leave a Comment

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पण हा दौरा अभिषेक शर्मासाठी काही खास ठरला नाही. या मालिकेत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात फक्त 2 धावा करून बाद झाला. (PHOTO CREDIT- PTI)

या मालिकेत झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी अभिषेक शर्मासाठी वाईट स्वप्न ठरला आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात मुजरबानीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. अभिषेक शर्माला तिन्ही डावात एकूण 11 धावा करता आल्या. (PHOTO CREDIT- PTI)

झिम्बाब्वेविरुद्ध निराशाजनक कामगिरी केल्यानंतर अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. टॉप 7 भारतीय फलंदाजांमध्ये टी20 मालिकेत सर्वात कमी धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कमीत कमी तीन सामन्यांच्या मालिकेत हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अभिषेक शर्मापूर्वी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये टी20 मालिकेत फक्त 14 धावा केल्या होत्या. पण आता हा नकोसा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. कारण त्याने त्याच्या पेक्षा सुमार कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

सलग चार सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद होणारा अभिषेक शर्मा हा भारताचा चौथा सलामीवीर आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात फक्त 3 धावा करून बाद झाला आहे. 2010 मध्ये मुरली विजय 2020 मध्ये केएल राहुल विरेंद्र सेहवाग 2007 ते 2009 दरम्यान आणि आता अभिषेक शर्मा या यादीत सहभागी झाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

सलग चार सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद होणारा अभिषेक शर्मा हा भारताचा चौथा सलामीवीर आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात फक्त 3 धावा करून बाद झाला आहे. 2010 मध्ये मुरली विजय, 2020 मध्ये केएल राहुल, विरेंद्र सेहवाग 2007 ते 2009 दरम्यान आणि आता अभिषेक शर्मा या यादीत सहभागी झाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in