• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG Test : टीम इंडियासाठी टेस्टमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, केएल राहुल कितव्या स्थानी?

June 3, 2026 by admin Leave a Comment


माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या नावावर अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. धवनने 2018 साली 107 धावा केल्या होत्या. धवनने या खेळीत 3 षटकार आणि 19 चौकार लगावले होते. (Photo Credit : PTI)

Murli Vijay Test Cricket

धवन व्यतिरिक्त माजी फलंदाज मुरली विजय यानेही या सामन्यात शतक ठोकलं होतं. मुरलीने 105 धावा केल्या होत्या. मुरलीने या खेळीत 15 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. अफगाणिस्तान विरुद्ध धवन आणि विजय या दोघांनीच शतक झळकावलं आहे. (Photo Credit : Bcci Photo)

Hardik Pandya Test Team India

हार्दिक पंड्या याने अफगाणिस्तान विरुद्ध याच सामन्यात 71 धावा केल्या होत्या. हार्दिकने या खेळीत 10 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या होत्या. मात्र हार्दिक सध्या कसोटी संघाचा भाग नाही. (Photo Credit : Twitter/@ICC)

KL Rahul Team India

केएल राहुल याने हार्दिक प्रमाणे अफगाणिस्तान विरुद्ध 2018 साली झाल्या सामन्यात 8 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या होत्या. आता केएल अफगाणिस्तान विरुद्ध उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

Cheteshwar Pujara Team India

माजी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने अफगाणिस्तान विरुद्ध 35 धावांची खेळी केली होती. पुजाराने या 35 पैकी 24 धावा चौकारांच्या मदतीने केल्या होत्या. पुजाराने 6 चौकार लगावले होते. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in