• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ICC Women’s T20 World Cup स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, असं करणारी पहिला आशियाई संघ

June 17, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा दुसरा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आक्रमक सुरूवात केली. भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 209 धावा केल्या. तसेच नेदरलँडला 95 धावांनी नमवलं. यासह विक्रमाची नोंद केली. (Photo: BCCI Twitter)

भारतीय महिला संघाने टी20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 धावांचा पल्ला गाठला. या आशियाई देशातील पहिला देश होण्याचा मान भारतीय संघाने मिळवला आहे. यापूर्वी आशियाई देशाला वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ही कामगिरी करता आला नाही. (Photo: BCCI Twitter)

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय महिला संघाने केलेली हा तिसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लंडने या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 219 धावा केल्या होत्या.  तर इंग्लंडने 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 213 धावा केल्या होत्या. आता भारताने टॉप 3 मध्ये  एन्ट्री मारली आहे. (Photo: BCCI Twitter)

भारतीय महिला संघाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथी मोठी धावसंख्या केली आहे. यापूर्वी 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 221 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 217 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. आता नेदरलँडविरुद्ध 209 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter)

भारतीय महिला संघाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथी मोठी धावसंख्या केली आहे. यापूर्वी 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 221, 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 217, 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. आता नेदरलँडविरुद्ध 209 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter)

भारताने नेदरलँडला 95 धावांनी पराभूत करून पाचवा मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी 2018 मध्ये मलेशियाला 142 धावांनी युएईला 2022मध्ये 104 धावांनी 2022 मध्ये बार्बाडोसला 100 धावांनी 2025 मध्ये इंग्लंडला 97 धावांनी आणि आता नेदरलँडला 95 धावांनी नमवलं आहे. (Photo: BCCI Twitter)

भारताने नेदरलँडला 95 धावांनी पराभूत करून पाचवा मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी 2018 मध्ये मलेशियाला 142 धावांनी, युएईला 2022मध्ये 104 धावांनी, 2022 मध्ये बार्बाडोसला 100 धावांनी, 2025 मध्ये इंग्लंडला 97 धावांनी आणि आता नेदरलँडला 95 धावांनी नमवलं आहे. (Photo: BCCI Twitter)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हात उभी असलेली कार चालू करताच लगेच AC ऑन करता? सावध व्हा, नाहीतर होईल हजारो रुपयांचे नुकसान
  • वर्षभरात कितीवेळा करावी कारच्या AC ची सर्व्हिस? जाणून घ्या थंड हवेसोबत काचेवरील धुकं घालवण्याची योग्य पद्धत
  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in