• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना

June 23, 2026 by admin Leave a Comment

महिला क्रिकेटपटूंना गर्भधारणेनंतर मैदानात परतण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आयसीसीने जारी करण्यात आल्या आहेत. त्यात महिल क्रिकेटपटूंच्या आरोग्याशी निगडीत उपक्रमांचा समावेश आहे. आयसीसीने या मार्गदर्शक तत्त्वांचा 100 टक्के अवलंब करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात खेळाडू आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. (Photo: PTI)

आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनेनंतर गरोदरपणानंतर मैदानात परणाऱ्या खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्डाने एका विशेष केस मॅनेजरची नियुक्ती करावी. हा मॅनेजर खेळाडूच्या संपूर्ण गरोदरपणाच्या आणि खेळात परतण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिचा प्राथमिक संपर्क म्हणून काम करेल. त्याला खेळाडूविषयची सर्व माहिती थेट असेल. (Photo: PTI)

आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनेनंतर, गरोदरपणानंतर मैदानात परणाऱ्या खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्डाने एका विशेष केस मॅनेजरची नियुक्ती करावी. हा मॅनेजर खेळाडूच्या संपूर्ण गरोदरपणाच्या आणि खेळात परतण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिचा प्राथमिक संपर्क म्हणून काम करेल. त्याला खेळाडूविषयची सर्व माहिती थेट असेल. (Photo: PTI)

आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्रिकेड बोर्डांनी महिला खेळाडूंना गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर दर्जेदार वैद्यकीय सेवा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून द्यावात. (Photo: PTI)

आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, क्रिकेड बोर्डांनी महिला खेळाडूंना गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर दर्जेदार वैद्यकीय सेवा, तसेच इतर सुविधा उपलब्ध करून द्यावात. (Photo: PTI)

आयसीसीने गर्भधारणेनंतर खेळाडूंच्या सुरक्षित आणि शाश्वत पुनरागमनाला प्रोत्साहन देण्यासाठी 6 आर आराखडा तयार केला आहे. रेडी (सज्जता) रिव्ह्यू (पुनरावलोकन) रिस्टोर (पुनर्संचयन) रिकंडिशन (पुनर्स्थिती) रिटर्न (पुनरागमन) रिफीन ( सुधारणा) असा 6 आर प्रोग्राम आहे. (Photo: PTI)

आयसीसीने गर्भधारणेनंतर खेळाडूंच्या सुरक्षित आणि शाश्वत पुनरागमनाला प्रोत्साहन देण्यासाठी 6 आर आराखडा तयार केला आहे. रेडी (सज्जता), रिव्ह्यू (पुनरावलोकन), रिस्टोर (पुनर्संचयन), रिकंडिशन (पुनर्स्थिती), रिटर्न (पुनरागमन), रिफीन ( सुधारणा) असा 6 आर प्रोग्राम आहे. (Photo: PTI)

गरोदरपणानंतर परतणाऱ्या खेळाडूंसोबत बैठका घेण्यात येतील. यात वैद्यकी कर्मचारी फिजिओ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षण आणि मानसशास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या संपूर्ण सहाय्यक संघाचाही समावेश असेल. (Photo: PTI)

गरोदरपणानंतर परतणाऱ्या खेळाडूंसोबत बैठका घेण्यात येतील. यात वैद्यकी कर्मचारी, फिजिओ, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षण आणि मानसशास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या संपूर्ण सहाय्यक संघाचाही समावेश असेल. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in