• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hair Care Tips : उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या केसांची काळजी, तज्ज्ञांनी थेट.. 

April 26, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात त्वचेप्रमाणेच केसांचीही काळजी घ्यावी लागते. जर आपण केसांची काळजी घेतली नाही तर असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. केस गळतीही होऊ शकते. 

उष्णतेमुळे टाळू अधिक चिकट होते. टाळू संवेदनशिल असते. त्यामुळे टाळूची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टाळू लगेचच चिकट होते. 

उष्णतेमुळे टाळू अधिक चिकट होते. टाळू संवेदनशिल असते. त्यामुळे टाळूची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टाळू लगेचच चिकट होते. 

उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांमध्ये केस धुणे आवश्यक आहे. ज्यामुळे केसांचा चिकटपणा निघून जाण्यास अत्यंत मोठी मदत होते. 

उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांमध्ये केस धुणे आवश्यक आहे. ज्यामुळे केसांचा चिकटपणा निघून जाण्यास अत्यंत मोठी मदत होते. 

त्वचारोग तज्ञांच्या मते उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोक टाळूची जळजळ कोंडा आणि वेदना यामुळे त्रस्त असतात. सूर्यप्रकाशामुळे टाळूला खाज देखील सुटते. 

त्वचारोग तज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोक टाळूची जळजळ, कोंडा आणि वेदना यामुळे त्रस्त असतात. सूर्यप्रकाशामुळे टाळूला खाज देखील सुटते. 

जर टाळूला अधिक खाज सुटत असेल तर आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात टोपी किंवा रूमाल बांधल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

जर टाळूला अधिक खाज सुटत असेल तर आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात टोपी किंवा रूमाल बांधल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ तारखेला जन्मलेले लोक जन्मतः असतात करोडपती, त्यांच्याकडे कधीच नसते पैशांची कमी
  • तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट, टर्न्स; प्रेक्षकांमध्ये कमालाची उत्सुकता
  • Vaibhav Sooryavanshi : इतके मोठे बॉलर पण त्यांना फक्त एक ओव्हर देतो, वैभव सूर्यवंशीच्या टीमवर भडकला विरेंद्र सेहवाग, सरळ बोलला कॅप्टन बदला
  • Karuna Munde: फक्त 2 ते 3 महिने… धनंजय मुंडेंवर मोठं राजकीय संकट? करुणा मुंडेंच्या त्या दाव्याने मोठी खळबळ
  • हा तर उघड उघड लव्ह जिहाद; दीपिका-शोएबचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in