• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ तारखेला जन्मलेले लोक जन्मतः असतात करोडपती, त्यांच्याकडे कधीच नसते पैशांची कमी

April 26, 2026 by admin Leave a Comment


काही लोक फारशी मेहनत न करता देखील श्रीमंत होताना दिसतात. जणू त्यांच्यावर धनाची देवी लक्ष्मीची विशेष कृपा असावी असे वाटते. अंकशास्त्रानुसार यामागे त्यांचा मूलांक कारणीभूत असतो. जन्मतारखेच्या आधारे ठरलेला हा मूलांक व्यक्तीच्या स्वभावावर, नशिबावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करतो असे मानले जाते.

1 10 19 28 तारखेला जन्मलेले लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. या लोकांमध्ये उत्तम नेतृत्वगुण आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची क्षमता प्रचंड असते. व्यवसाय नोकरी किंवा राजकारण कोणतेही क्षेत्र असो हे लोक उंच शिखर गाठतात. पैसा प्रतिष्ठा आणि मान-सन्मान यांची त्यांना कमी नसते.

1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. या लोकांमध्ये उत्तम नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची क्षमता प्रचंड असते. व्यवसाय, नोकरी किंवा राजकारण कोणतेही क्षेत्र असो हे लोक उंच शिखर गाठतात. पैसा, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान यांची त्यांना कमी नसते.

3 12 21 30 तारखेला जन्मलेले लोकांवर ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक बुद्धिमान ज्ञानी आणि भाग्यवान मानले जातात. शिक्षण अध्यापन किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात हे विशेष यश मिळवतात. त्यांना आयुष्यात मोठ्या संधी सहज मिळतात आणि आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम असतात.

3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोकांवर ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक बुद्धिमान, ज्ञानी आणि भाग्यवान मानले जातात. शिक्षण, अध्यापन किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात हे विशेष यश मिळवतात. त्यांना आयुष्यात मोठ्या संधी सहज मिळतात आणि आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम असतात.

6 15 24 तारखेला जन्मलेले लोकांचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो ऐश्वर्य सुखसुविधा आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे लोक आयुष्यात मोठी आर्थिक प्रगती करतात आणि ऐशोआरामी जीवन जगतात.

6, 15, 24 तारखेला जन्मलेले लोकांचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो ऐश्वर्य, सुखसुविधा आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे लोक आयुष्यात मोठी आर्थिक प्रगती करतात आणि ऐशोआरामी जीवन जगतात.

अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांवर नशिबाची विशेष साथ असते. त्यामुळे ते कमी वेळात मोठी संपत्ती आणि यश मिळवू शकतात. मात्र यशासाठी परिश्रम योग्य निर्णय आणि सातत्य हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत हे विसरून चालणार नाही.  Disclaimer: वाचकहो ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. यामध्ये वापरलेली माहिती पारंपरिक समजुतींवर आधारित असून तिची शास्त्रीय पुष्टी नाही.

अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांवर नशिबाची विशेष साथ असते. त्यामुळे ते कमी वेळात मोठी संपत्ती आणि यश मिळवू शकतात. मात्र, यशासाठी परिश्रम, योग्य निर्णय आणि सातत्य हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत, हे विसरून चालणार नाही. Disclaimer: वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. यामध्ये वापरलेली माहिती पारंपरिक समजुतींवर आधारित असून तिची शास्त्रीय पुष्टी नाही.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण, १ मेला उद्घाटन, प्रवासाचा वेळ किती कमी होणार ? वाचा
  • Narendra Modi : पंतप्रधान मोदींची 300 वर्षे जुन्या थंथनिया कालीबारी मंदिरात विशेष पूजा
  • Vastu Shastra : घरात साप निघला तर सावधान, असतात हे तीन मोठे संकेत, आयुष्यच बदलू जातं
  • अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्याला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं
  • CSK vs GT: आम्ही सुस्त होतो आणि…! चेन्नई सुपर किंगच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in