• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold rates in Pakistan : पाकिस्तानमध्ये काय आहेत सोन्याचे दर? 22 कॅरट सोन्याची चैन बनवायला किती रुपये लागतील?

August 10, 2026 by admin Leave a Comment


भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील सोन्याच्या भावात प्रचंड वाढ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीत 22 कॅरट सोन्याची किंमत प्रती तोळा तब्बल  412154 पाकिस्तानी रुपये एवढी आहे. पाकिस्तामध्ये एक तोळा सोनं  हे 11.66 ग्राम एवढं असतं.

पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीत 22 कॅरट सोन्याची किंमत प्रती तोळा तब्बल 4,12,154 पाकिस्तानी रुपये एवढी आहे. पाकिस्तामध्ये एक तोळा सोनं हे 11.66 ग्राम एवढं असतं.

तर ज्याला आपण शुद्ध सोनं म्हणतो म्हणजेच 24 कॅरट सोन्याची किंमत पाकिस्तानमध्ये प्रती तोळा 449500 पाकिस्तानी रुपये एवढी आहे.

तर ज्याला आपण शुद्ध सोनं म्हणतो म्हणजेच 24 कॅरट सोन्याची किंमत पाकिस्तानमध्ये प्रती तोळा 4,49,500 पाकिस्तानी रुपये एवढी आहे.

आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की पाकिस्तानमध्ये एक तोळ्याची 22 कॅरट सोन्याची चैन करायची असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? तर तुम्हाला इथे 22 कॅरट सोन्याची एक तोळ्याची चैन बनवायची असेल तर त्यासाठी 4 लाख 70 हजार पाकिस्तानी रुपये एवढा खर्च येतो.

आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की पाकिस्तानमध्ये एक तोळ्याची 22 कॅरट सोन्याची चैन करायची असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? तर तुम्हाला इथे 22 कॅरट सोन्याची एक तोळ्याची चैन बनवायची असेल तर त्यासाठी 4 लाख 70 हजार पाकिस्तानी रुपये एवढा खर्च येतो.

जागतिक स्थरावर सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत जागतिक बाजार अस्थिर बनला आहे या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर देखील चांगले वाढले आहेत पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

जागतिक स्थरावर सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत, जागतिक बाजार अस्थिर बनला आहे, या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर देखील चांगले वाढले आहेत, पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये सोन्याची खरेदी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर पोहोचली आहे. कारण महागाईमुळे येथील जनतेचं आधीच कंबरड मोडलं आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये सोन्याची खरेदी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर पोहोचली आहे. कारण महागाईमुळे येथील जनतेचं आधीच कंबरड मोडलं आहे.

मात्र दुसरीकडे जसे-जसे सोन्याचे दर वाढत आहेत तशी -तशी सोन्यामधील गुंतवणूक देखील वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. सोन्यामधील गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे.

मात्र दुसरीकडे जसे-जसे सोन्याचे दर वाढत आहेत, तशी -तशी सोन्यामधील गुंतवणूक देखील वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. सोन्यामधील गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in