• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold : सोन्याचे दागिने अचानक गायब, बिळात दिसलं असं काही की सगळेच हादरले….CCTV पाहून डोकं चक्रावलं!

August 1, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकातील तुमकुरू येथील कॅलेक्स ज्वेलर्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दागिने गायब असल्याचे आढळले. सुमारे 50 ग्रॅम वजनाचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला.

या चोरीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही मोठ्या चोरट्यानेच चोरी केली असावी अला संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दुकानाचे कुलूप किंवा शटर कुठेही तुटलेले नव्हते. मोडतोड करून प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते.

शेवटी पोलिसांकडे जाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी CCTV फुटेज तपासले. या फुटेजमध्ये फुटेजमध्ये एक उंदीर दागिने तोंडात धरून नेताना दिसला. तो एकामागोमाग एक असे बरेच दागिने आपल्या बिळात घेऊन जाताना कैद झाला.  हे दृश्य पाहून दुकानातील सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले. उंदराचा हा कारनामा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला.

उंदरानेच दागिने लांबवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उंदराचे बिळ शोधून काढले. बऱ्याच शोधानंतर बिळातून हरवलेले सर्व  दागिने सुरक्षित अवस्थेत मिळाले. त्यामध्ये 10 अंगठ्या आणि 3 साखळ्यांचाही समावेश होता.

दरम्यान दागिने परत मिळाल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास सोडला. या अनोख्या चोरीची सगळीकडेच चर्चा होत आहे. उंदराने केलेल्या या कारनाम्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, दागिने परत मिळाल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास सोडला. या अनोख्या चोरीची सगळीकडेच चर्चा होत आहे. उंदराने केलेल्या या कारनाम्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in