• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Girija Oak: तुम्ही एक काम करा, ती निळी साडी… गिरिजा ओक का चिडली? नेमकं काय घडलं?

June 27, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चांगलीच चर्चेत आहे. गिरिजा ओकने एका मुलाखतीमध्ये आकाशी रंगाची साडी नेसली होती. तिच्या या लूकने लाखो चाहत्यांची मने जिंकली आणि एका रात्रीत ती 'नॅशनल क्रश' बनली.

मराठी इंडस्ट्रीमध्ये 'अशीही बनवा बनवी' चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी भावेंच्या लिंबू कलरच्या साडीनंतर जर कोणती साडी व्हायरल झाली असेल तर ती अभिनेत्री गिरिजा ओकची निळी साडी. पण गेल्या काही दिवसांपासून गिरिजा या साडीमध्ये दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांना तिची ती साडी तिनं कुठून खरेदी केली होती? ती साडी आता कुठे आहे? गिरिजाने त्या साडीचं आता काय केलं? असा प्रश्न पडत आहे. आता गिरिजाने यावर उत्तर दिले आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये 'अशीही बनवा बनवी' चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी भावेंच्या लिंबू कलरच्या साडीनंतर जर कोणती साडी व्हायरल झाली असेल तर ती अभिनेत्री गिरिजा ओकची निळी साडी. पण गेल्या काही दिवसांपासून गिरिजा या साडीमध्ये दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांना, तिची ती साडी तिनं कुठून खरेदी केली होती? ती साडी आता कुठे आहे? गिरिजाने त्या साडीचं आता काय केलं? असा प्रश्न पडत आहे. आता गिरिजाने यावर उत्तर दिले आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हसत-हसत गिरिजा म्हणाली मी सांगणार नाही की ती साडी आता कुठे आहे. कारण जर मी सांगितले तर सगळे ती साडी मागायला लागतील. सर्वजण म्हणतील की ‘तुम्ही आमच्या प्रॉडक्टचे एंडोर्समेंट करा पण ती निळी साडी नेसून करा.’

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हसत-हसत गिरिजा म्हणाली, “मी सांगणार नाही की ती साडी आता कुठे आहे. कारण जर मी सांगितले तर सगळे ती साडी मागायला लागतील. सर्वजण म्हणतील की, ‘तुम्ही आमच्या प्रॉडक्टचे एंडोर्समेंट करा, पण ती निळी साडी नेसून करा.’”

माझी मॅनेजर इथे बसली आहे तिने कित्येक लोकांना ‘नाही जमणार’ म्हणून सांगितले आहे. याचा अर्थ असा की मला सर्वत्र फिरायचे पण फक्त निळ्या साडीतच! एका टप्प्यावर तर ती साडी माझा युनिफॉर्मच बनली होती असे गिरिजा हसत म्हणाली.

“माझी मॅनेजर इथे बसली आहे, तिने कित्येक लोकांना ‘नाही जमणार’ म्हणून सांगितले आहे. याचा अर्थ असा की, मला सर्वत्र फिरायचे पण फक्त निळ्या साडीतच! एका टप्प्यावर तर ती साडी माझा युनिफॉर्मच बनली होती,” असे गिरिजा हसत म्हणाली.

पुढे गिरिजा म्हणाली मी दोन-तीन वेळा असंही सुचवले की ‘तुम्ही एक काम करा ती निळी साडी घेऊन जा तिला ठेवा आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट ठेवा. कारण स्पष्टपणे साडी प्रसिद्ध आहे मी नाही. मी हवी असेल तर दुसरी साडी आणू शकते.’

पुढे गिरिजा म्हणाली, “मी दोन-तीन वेळा असंही सुचवले की, ‘तुम्ही एक काम करा ती निळी साडी घेऊन जा, तिला ठेवा आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट ठेवा. कारण स्पष्टपणे साडी प्रसिद्ध आहे, मी नाही. मी हवी असेल तर दुसरी साडी आणू शकते.’”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in