• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील मागच्या पाच विजेत्या संघाची अशी कहाणी, जाणून घ्या

June 30, 2026 by admin Leave a Comment

कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासोबत लियोनल मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषकही जिंकला. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

रशियामध्ये झालेल्या 2018 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. कर्णधार ह्यूगो लोरिसच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने एक उल्लेखनीय कामगिरी करत आपले दुसरे विश्वचषक विजेतेपद पटकावले. अलिकडच्या वर्षांत फ्रान्सचा जगातील सर्वात बलाढ्य संघांमध्ये सातत्याने समावेश राहिला आहे.

ब्राझीलमध्ये झालेल्या 2014 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाला 1-0 ने पराभूत केले. अतिरिक्त वेळेत मारिओ गोट्झेने केलेल्या निर्णायक गोलमुळे जर्मनी विश्वविजेता ठरला. हे जर्मनीचे चौथे विश्वचषक विजेतेपद होते.

स्पेनने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2010 फिफा विश्वचषक स्पर्धेत आपली पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात नेदरलँड्सला 1-0 ने हरवून स्पेनने इतिहास रचला. आंद्रेस इनिएस्ताने 116 व्या मिनिटाला विजयी गोल करून संघाला पहिले विश्वविजेतेपद मिळवून दिले.

जर्मनीमध्ये खेळल्या गेलेल्या 2006 फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 5-3 असा पराभव केला. अतिरिक्त वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हे इटलीचे चौथे विश्वचषक विजेतेपद होते. विशेष म्हणजे इटली 2018  2022 आणि 2026 च्या विश्वचषकांसाठी पात्र ठरू शकला नाही. (सर्व फोटो- Money 9 वरून)

जर्मनीमध्ये खेळल्या गेलेल्या 2006 फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात, इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 5-3 असा पराभव केला. अतिरिक्त वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हे इटलीचे चौथे विश्वचषक विजेतेपद होते. विशेष म्हणजे, इटली 2018, 2022 आणि 2026 च्या विश्वचषकांसाठी पात्र ठरू शकला नाही. (सर्व फोटो- Money 9 वरून)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?
  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in