• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर, 20 वर्षानंतर असं घडलं

June 27, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वॉडोर संघाने जर्मनीला 2-1 ने मात दिली आणि 20 वर्षानंतर बाद फेरीत जागा पक्की केली आहे. या विजयानंतर इक्वाडोरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशाचे राष्ट्रपती डेनियल नोबोआने आनंद द्विगुणित करत मोठी घोषणाही करून टाकली. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं की 'खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभारी आहोत. तुम्ही टीका आपमान आणि कठीण परिस्थितीवर मात करून संपूर्ण देशाला आनंद दिला. उद्या सुट्टी आहे. इक्वाडोर जिंदाबाद' (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभारी आहोत. तुम्ही टीका, आपमान आणि कठीण परिस्थितीवर मात करून संपूर्ण देशाला आनंद दिला. उद्या सुट्टी आहे. इक्वाडोर जिंदाबाद' (PHOTO CREDIT- GETTY)

साखळी फेरीत इक्वाडोरचा शेवटचा सामना जर्मनीविरुद्ध पार पडला. या सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला जर्मनीने गोल मारला आणि आघाडी घेतली होती. त्यामुळे इक्वाडोर बॅकफूटवर जाईल असं वाटलं होतं. पण त्यांनी जोरदार कमबॅक केलं. निल्सन एंगुलोने गोल मारत बरोबरी साधली. त्यानंतर या सामन्याच्या 77 व्या मिनिटाला गोंजालो प्लाने विजयी गोल मारला. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2006 नंतर इक्वाडोर संघाने बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. 20 वर्षांनी बाद फेरीत खेळण्याची संधी इक्वाडोरला मिळाली आहे. इक्वाडोर असलेल्या ई गटातून जर्मनीने आधीच बाद फेरीत जागा मिळवली होती. पण जर्मनीला पराभूत करत इक्वाडोर तिसऱ्या स्थानावर राहिला. बाद फेरीत बेस्ट 8 संघात इक्वाडोरची वर्णी लागली. (PHOTO CREDIT- GETTY)

जर्मनीला या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं असलं तरी ग्रुप ई मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. जर्मनी 2014 नंतर पहिला बाद फेरीचा सामना खेळणार आहे. मागच्या दोन पर्वात साखळी फेरीतून बाद झाले होते. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी
  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in