• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ETPL: दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक

July 1, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या जगात आणखी एका टी20 लीग स्पर्धेची एन्ट्री झाली आहे. या स्पर्धेला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगचं नाव आहे युरोपियन टी20 प्रीमियर लीग.. यात एका संघाचा कर्णधार स्टार क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे त्यानेच संघ खरेदी केला आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून फाफ डुप्लेसी आहे. (Photo: PTI)

स्कॉटलँड आयर्लंड आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे या नव्या टी20 लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डुप्लेसी नेदरलँडची फ्रेंचायझी रॉटरडम डॉकर्सचा सहमालक आहे. (Photo: PTI)

स्कॉटलँड, आयर्लंड आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे या नव्या टी20 लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डुप्लेसी नेदरलँडची फ्रेंचायझी रॉटरडम डॉकर्सचा सहमालक आहे. (Photo: PTI)

फाफ डुप्लेसीच नाही तर दक्षिण अफ्रिकन संघातील सहकारी आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनही सहमालक आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याचीही भागीदारी आहे. (Photo: PTI)

लीगच्या ड्राफ्टचं आयोजन 2 जुलैला होणार आहे. यापूर्वीच सर्व संघांनी काही खेळाडूंसोबत थेट करार केला आहे. डुप्लेसी आपल्या संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. तर क्लासेन देखील खेळणार आहे. या शिवाय डोनोवन फरेरा आणि एनरिक नॉर्खिया हे देखील संघात असतील. (Photo: PTI)

भारताची माजी स्टार फिरकीपटू आर अश्विन याचीही या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. राहुल द्रविडचा संघ असलेल्या डब्लिन गार्डियन्सचा कर्णधार आणि मेंटॉर म्हणून त्याला साईन केलं आहे. तर न्यूझीलंडचा स्टार ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर एडिनबर्ग कॅसल रॉकर्स संघाकडून खेळतील. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 3 राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ; वाचा राशिभविष्य!
  • ENG vs IND : टीम इंडियाने टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, कुणाला संधी?
  • पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला मोठा घात, थेट शत्रू देशासोबत मिळून…, मोठी खळबळ
  • Toxic Teaser: कधी कारमध्ये तर कधी फाईटिंग करताना, प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सीन, ‘टॉक्सिक’च्या टीझरची हवा!
  • नवं फिचर्स अंगाशी आलं, तीन दिवसाची डेडलाईन, तडकाफडकी नोटीसने व्हॉट्सअपचे धाबे दणाणले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in