• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dipika Kakar : दीपिका कक्करचा पहिला नवरा काय काम करायचा? 5 वर्षेही टिकलं नाही लग्न, का झाला घटस्फोट?

August 8, 2026 by admin Leave a Comment


दीपिका कक्करचे पहिला नवरी रौनक सॅमसन हे व्यवसायाने 'कॅबिन क्रू' (फ्लाइट अटेंडंट) होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दीपिकानेही 'कॅबिन क्रू' म्हणून काम केलं होतं. एका एअरलाइनमध्ये काम करत असताना त्यांची भेट झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

दीपिका आणि रौनक यांचं लग्न 2011 मध्ये झालx. मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही. त्यांचं लग्न पाच वर्ष देखील टिकलं नाही आणि 2015 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

दीपिका आणि रौनक यांचं लग्न 2011 मध्ये झालx. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही. त्यांचं लग्न पाच वर्ष देखील टिकलं नाही आणि 2015 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

दीपिका आणि रौनक या दोघांनी आपापलं नातं सामंजस्याने संपवण्याचा आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याच काळात दीपिका 'ससुराल सिमर का' या मालिकेत काम करत होती. या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली.

दीपिका आणि रौनक या दोघांनी आपापलं नातं सामंजस्याने संपवण्याचा आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याच काळात दीपिका 'ससुराल सिमर का' या मालिकेत काम करत होती. या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली.

एविएशन सोडल्यानंतर रौनक सॅमसनने संगीत क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. तो आता संगीत निर्माता आणि कलाकार म्हणून काम करत असून आपल्या संगीत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे.

एविएशन सोडल्यानंतर, रौनक सॅमसनने संगीत क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. तो आता संगीत निर्माता आणि कलाकार म्हणून काम करत असून, आपल्या संगीत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे.

दीपिका कक्कर हिने कधीच घटस्फोटाबद्दल स्पष्ट सांगितलं नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या नात्यात मतभेट वाढल्याने आणि नात्यात दुरावा आल्याने त्यांचा घटस्फोट झाला. रौनक याला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे.

दीपिका कक्कर हिने कधीच घटस्फोटाबद्दल स्पष्ट सांगितलं नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात मतभेट वाढल्याने आणि नात्यात दुरावा आल्याने त्यांचा घटस्फोट झाला. रौनक याला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in