• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan : सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?

July 22, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यातून यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्याची माहिती समोर आलेली. निवडणूक आयोग आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) समोर सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेली आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रातील उमेदवाराची आर्थिक स्थिती ही अधिकृत माहिती मानली जाते. यात दिलेली माहिती सार्वजनिक रेकॉर्डचा हिस्सा असते. यातून मतदारांना उमेदवारांच्या आर्थिक स्थितीबद्दल पारदर्शक माहिती मिळते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण चल आणि अचल मिळून 6.92 कोटींची संपत्ती आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रातील उमेदवाराची आर्थिक स्थिती ही अधिकृत माहिती मानली जाते. यात दिलेली माहिती सार्वजनिक रेकॉर्डचा हिस्सा असते. यातून मतदारांना उमेदवारांच्या आर्थिक स्थितीबद्दल पारदर्शक माहिती मिळते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण चल आणि अचल मिळून 6.92 कोटींची संपत्ती आहे.

या संपत्तीमध्ये रोख रक्कम बँक खात्यातील जमा पैसा गुंतवणूक जमीन घर वाहन आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या अचल संपत्तीमध्ये निवासी आणि बिगर निवासी अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ओदिशा भुवनेश्वरसह अन्य स्थानांवर त्यांच्या आणि कुटुंबाच्या नावावर जमीन घर आहे.

या संपत्तीमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील जमा पैसा, गुंतवणूक, जमीन, घर वाहन आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या अचल संपत्तीमध्ये निवासी आणि बिगर निवासी अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ओदिशा भुवनेश्वरसह अन्य स्थानांवर त्यांच्या आणि कुटुंबाच्या नावावर जमीन, घर आहे.

या संपत्तीचं मूल्य वेळेबरोबर वाढलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा हा महत्वपूर्ण हिस्सा आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार सर्व संपत्तीचं विवरण निर्धारित नियमानुसार जाहीर केलं आहे.

या संपत्तीचं मूल्य वेळेबरोबर वाढलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा हा महत्वपूर्ण हिस्सा आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार, सर्व संपत्तीचं विवरण निर्धारित नियमानुसार जाहीर केलं आहे.

धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर विभिन्न बँक खात्यामध्ये रोख रक्कम जमा आहे. त्या शिवाय म्यूचअल फंड आणि जीवन विमा योजनेत गुंतवणूक आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार SBI म्यूचुअल फंडसह त्यांची अन्य आर्थिक गुंतवणूक आहे.

धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर विभिन्न बँक खात्यामध्ये रोख रक्कम जमा आहे. त्या शिवाय म्यूचअल फंड आणि जीवन विमा योजनेत गुंतवणूक आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, SBI म्यूचुअल फंडसह त्यांची अन्य आर्थिक गुंतवणूक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in