• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 : ‘धमाल 4’च्या कमाईचा डंका! फक्त 4 दिवसांत गाठला जादुई आकडा

July 14, 2026 by admin Leave a Comment


सध्या बॉक्स ऑफिसवर कॉमेडी चित्रपटांचा चांगला काळ सुरू आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर आता अजय देवगणचा 'धमाल 4' हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. दमदार कथानक कलाकारांचं अभिनय अचूक विनोदाचं टायमिंग यांमुळे या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत या कॉमेडी चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर कॉमेडी चित्रपटांचा चांगला काळ सुरू आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर आता अजय देवगणचा 'धमाल 4' हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. दमदार कथानक, कलाकारांचं अभिनय, अचूक विनोदाचं टायमिंग यांमुळे या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत या कॉमेडी चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे.

फक्त भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी 'धमाल 4'ने जगभरात 10 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यासोबतच आता या कॉमेडी ड्रामाचा जगभरातील एकूण कमाईचा आकडा 102 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार दिवसांत या चित्रपटाने ही दमदार कामगिरी केली आहे.

फक्त भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी 'धमाल 4'ने जगभरात 10 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यासोबतच आता या कॉमेडी ड्रामाचा जगभरातील एकूण कमाईचा आकडा 102 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार दिवसांत या चित्रपटाने ही दमदार कामगिरी केली आहे.

याआधी 'बॉर्डर 2' 'धुरंधर : द रिव्हेंज' 'भूत बंगला' 'कॉकटेल 2' आणि 'वेलकम टू द जंगल' यांसारख्या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या चार दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. 'धमाल 4' या चित्रपटाने शुक्रवारी 15.50 कोटी रुपये शनिवारी 23.31 कोटी रुपये आणि रविवारी 28.40 कोटी रुपये कमावले होते.

याआधी 'बॉर्डर 2', 'धुरंधर : द रिव्हेंज', 'भूत बंगला', 'कॉकटेल 2' आणि 'वेलकम टू द जंगल' यांसारख्या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या चार दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. 'धमाल 4' या चित्रपटाने शुक्रवारी 15.50 कोटी रुपये, शनिवारी 23.31 कोटी रुपये आणि रविवारी 28.40 कोटी रुपये कमावले होते.

सोशल मीडियावर होणारी सकारात्मक चर्चा प्रेक्षकांचे रिव्ह्यू यांमुळे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग 'धमाल 4' पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहे. कमाईची हीच गती कायम राहिली तर हा चित्रपट लवकरच 'सुपरहिट'चा टॅग आपल्या नावे करणार असल्याचं दिसतंय.

सोशल मीडियावर होणारी सकारात्मक चर्चा, प्रेक्षकांचे रिव्ह्यू यांमुळे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग 'धमाल 4' पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहे. कमाईची हीच गती कायम राहिली तर हा चित्रपट लवकरच 'सुपरहिट'चा टॅग आपल्या नावे करणार असल्याचं दिसतंय.

'धमाल 4' या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं असून यामध्ये अजय देवगण रितेश देशमुख अर्शद वारसी जावेद जाफरी संजीदा शेख संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. 'धमाल' फ्रँचाइजीमधील हा चौथा चित्रपट आहे. याआधीही तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

'धमाल 4' या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं असून यामध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजीदा शेख, संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. 'धमाल' फ्रँचाइजीमधील हा चौथा चित्रपट आहे. याआधीही तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in