• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 : ‘धमाल 4’ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’सह 29 चित्रपटांचा मोडला विक्रम

July 11, 2026 by admin Leave a Comment

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर या वर्षातील दुसरा सर्वांत मोठा कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'धमाल' या यशस्वी फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट 'धमाल 4' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार 'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.75 कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात केली आहे. या आकडेवारीत नंतर काही बदल होऊ शकतात.

'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.75 कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात केली आहे. या आकडेवारीत नंतर काही बदल होऊ शकतात.

'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.75 कोटी रुपयांची कमाई करून या वर्षातील 29 चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' (12 कोटी) आणि आलिया भट्टच्या 'अल्फा' (9.25 कोटी) या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही मागे टाकलं आहे. यासह हा चित्रपट या वर्षातील सहावा सर्वांधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

'धमाल 4'ने 'इक्कीस' 'हॅपी पटेल' 'राहु केतू' 'अस्सी' 'दो दिवाने सहर में' 'द केरळ स्टोरी 2' 'गिन्नी वेड्स सनी' 'राजा शिवाजी' 'कृष्णावतारम पार्ट 1' 'पती पत्नी और वो दो' 'चांद मेरा दिल' 'पेद्दी' 'है जवानी तो इश्क होना है' 'गव्हर्नर' 'मैं वापस आऊंगा' 'अल्फा' या चित्रपटांनाही पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

'धमाल 4'ने 'इक्कीस', 'हॅपी पटेल', 'राहु केतू', 'अस्सी', 'दो दिवाने सहर में', 'द केरळ स्टोरी 2', 'गिन्नी वेड्स सनी', 'राजा शिवाजी', 'कृष्णावतारम पार्ट 1', 'पती पत्नी और वो दो', 'चांद मेरा दिल', 'पेद्दी', 'है जवानी तो इश्क होना है', 'गव्हर्नर', 'मैं वापस आऊंगा', 'अल्फा' या चित्रपटांनाही पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' या चित्रपटात अजय देवगण रितेश देशमुख अर्शद वारसी जावेद जाफरी संजय मिश्रा रवी किशन अंजली आनंद ईशा गुप्ता आणि संजीदा शेख यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 'धमाल' हा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.

इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवी किशन, अंजली आनंद, ईशा गुप्ता आणि संजीदा शेख यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 'धमाल' हा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in