• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4: अजय देवगणच्या ‘धमाल 4’चा चार आठवड्यांत धमाका! कमावला इतका नफा

August 9, 2026 by admin Leave a Comment


अजय देवगणच्या 'धमाल 4' या कॉमेडी चित्रपटाने थिएटरमध्ये अनेक नवीन चित्रपटांचा सामना करत भारतीय बॉक्स ऑफिसवर चार आठवडे पूर्ण केले आहेत. 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे', 'जन नायकन', 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांना 'धमाल 4'ने तगडी टक्कर दिली आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा एडव्हेंचर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार 'धमाल 4'ने पहिल्याच आठवड्यात तब्बल 99.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कमाईत बरीच घट झाली. दुसऱ्या आठवड्यात फक्त 44.24 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 19.87 कोटी रुपयांची कमाई झाली. तर चौथ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 9.18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धमाल 4'ने पहिल्याच आठवड्यात तब्बल 99.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कमाईत बरीच घट झाली. दुसऱ्या आठवड्यात फक्त 44.24 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 19.87 कोटी रुपयांची कमाई झाली. तर चौथ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 9.18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

'धमाल 4'ने चार आठवड्यांत 173.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट जवळपास 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचं समजतंय. चार आठवड्यात बजेटचा खर्च वसूल केल्यानंतर 23.65 कोटी रुपयांचा अधिक नफा कमावला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने आतापर्यंत 15.76 टक्के नफा कमावला आहे.

'धमाल 4'ने चार आठवड्यांत 173.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट जवळपास 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचं समजतंय. चार आठवड्यात बजेटचा खर्च वसूल केल्यानंतर 23.65 कोटी रुपयांचा अधिक नफा कमावला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने आतापर्यंत 15.76 टक्के नफा कमावला आहे.

'धमाल 4' हा बॉलिवूडची सर्वांत लोकप्रिय फ्रँचाइजी 'धमाल'मधला चौथा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच रितेश देशमुख संजय मिश्रा जावेद जाफरी संजिदा शेख यांच्या भूमिका आहेत. 10 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता पाचव्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई किती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'धमाल 4' हा बॉलिवूडची सर्वांत लोकप्रिय फ्रँचाइजी 'धमाल'मधला चौथा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच रितेश देशमुख, संजय मिश्रा, जावेद जाफरी, संजिदा शेख यांच्या भूमिका आहेत. 10 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता पाचव्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई किती होणार हे पाहणं, महत्त्वाचं ठरणार आहे.

थिएटरमध्ये इतर दमदार चित्रपटांची टक्कर असतानाही या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यानंतर इतर चित्रपटांशी सामना झाल्याने कमाईत बराच चढउतार पहायला मिळाला. या चित्रपटाला फारसे सकारात्मक रिव्ह्यूज तर मिळाले नाहीत तरीही त्यातील कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे.

थिएटरमध्ये इतर दमदार चित्रपटांची टक्कर असतानाही या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यानंतर इतर चित्रपटांशी सामना झाल्याने कमाईत बराच चढउतार पहायला मिळाला. या चित्रपटाला फारसे सकारात्मक रिव्ह्यूज तर मिळाले नाहीत, तरीही त्यातील कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in