• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

July 22, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे, नवी दिल्ली आणि आसपासची १६ मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट या तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट करून माहिती दिली आहे की, सुरक्षा कारणांसाठी दिल्ली मेट्रोचे 16 स्टेशन पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यतः ब्लू लाइनवरील स्टेशन आहेत. डीएमआरसीने सांगितले की, खालील स्टेशन पुढील निर्देश येईपर्यंत बंद राहतील. मात्र, राजीव चौक, मंडी हाउस आणि केंद्रीय सचिवालय या तीन स्टेशनांवर इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहील.

बंद करण्यात आलेले स्टेशन (१६):

  1. लोक कल्याण मार्ग
  2. राजीव चौक
  3. पटेल चौक
  4. रामकृष्ण आश्रम मार्ग
  5. बाराखंभा रोड
  6. सुप्रीम कोर्ट
  7. सेवा तीर्थ
  8. जनपथ
  9. मंडी हाउस
  10. केंद्रीय सचिवालय
  11. आयटीओ (ITO)
  12. दिल्ली गेट
  13. इंद्रप्रस्थ
  14. खान मार्केट
  15. जोर बाग
  16. शिवाजी स्टेडियम

Service Update

Below mentioned Metro stations have been closed till further instructions. However, Interchange facility shall remain available at Rajiv Chowk, Mandi House and Central Secretariat.

1. Lok Kalyan Marg
2. Rajiv Chowk
3. Patel Chowk
4. Ramakrishna Ashram Marg
5.…

— Delhi Metro Rail Corporation (@OfficialDMRC) July 22, 2026

या स्टेशनवर प्रवेश (एंट्री) आणि बाहेर पडणे (एक्झिट) दोन्ही बंद करण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी तीन इंटरचेंज स्टेशनवर एका लाइनमधून दुसऱ्या लाइन बदलण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र 16 मेट्रो स्थानकांमधून बाहेर पडता येणार नाही किंवा प्रवेशही करता येणार नाही. यापूर्वी २० आणि २१ जुलै रोजीही कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चमुळे डीएमआरसीने अनेक मेट्रो स्टेशन बंद केले होते. नंतर सुरक्षा आणि सोयीचा विचार करून ती सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या 3 राशींना पैसा देतो चकवा, कितीही कमवा शेवटी फक्त…वाचा श्रीमंत कधी होणार?
  • शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित
  • दुलीप ट्रॉफीत 2 विकेट काढल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितली मन की बात, गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
  • World Cup मुळे पोटातच बाळ मारलं…, सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in