
“आज दुपारी 12.30 वाजता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये चर्चा होईल. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलय, आम्हाला हवाबाजी नकोय. तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. धर्मेंद्र प्रधान यांना बर्खास्त करावचं लागेल. त्यापेक्षा खाली काही मंजूर नाही.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ मगच आम्ही जंतर-मंतर सोडू” असं कॉकरोच जनता पार्टीचा नेते आशुतोष रांकाने म्हटलं आहे. सोनम वांगचूक यांनी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाला मोठं बनवलं. हा देश त्यांचा संघर्ष, त्याग कधीच विसरणार नाही. आता जबाबदारी आमची आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, तो पर्यंत इथून हलणार नाही” असं सीजेपीने म्हटलं आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply