तीव्र उष्णता सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या ऋतूत, जेव्हा सूर्य आग उगारत असतो, तेव्हा बहुतेक लोक थंड पेय किंवा बर्फाच्या पाण्याचा शोध घेतात. पण भारतीय लोक गरम किंवा थंड चहा पिणे थांबवत नाहीत. ‘कडक चहा’शिवाय शांतता नाही. जर तुम्हालाही चहा पिण्याची आवड असेल तर तुम्ही या गोष्टीशी सहमत होऊ शकता. पण तुम्हाला माहित आहे काय की […]
lifestyle
99% लोकं कलिंगड खाताना करतात ‘ही’ चूक, जाणून घ्या आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी
उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहारात हंगामी फळांचा समावेश करतो. आंबा, लिची, कलिंगड,पीच आणि आलुबुखारा यांसारखी फळे या हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कलिंगड हे असेच एक फळ आहे ज्यात अंदाजे 91 टक्के पाणी असते. म्हणूनच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ते चांगले मानले जाते. अनेक पोषक तत्वांव्यतिरिक्त त्यात […]
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वाढलेले वजन किंवा बाहेर आलेले पोट संपूर्ण देखावा खराब करते. लोकांचे खराब आहार हे ह्याचे एक प्रमुख कारण आहे . तसे तर बहुतेक लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसतात, ज्यामुळे वजन वाढू लागते. आधुनिक जगात, वजन व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी अशा अनेक पद्धती वापरल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे ग्रीन टीचे सेवन. सोशल मीडियावर अनेक रील्स किंवा व्हिडिओ […]
मुंबईपासून जवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, विदेशातील लोकांची असते प्रचंड गर्दी
सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर जाण्यास नकार देत आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सर्वात सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहेत. जिथे भारतासह विदेशातील लोक देखील खास भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आम्ही ज्या हिल स्टेशनबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव अंबोली हिल स्टेशन आहे. […]
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताय? तर ‘हे’ महत्त्वाचे नियम आजत जाणून घ्या, नाहीतर…
पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. पण पाणी कोणत्या वेळेत आणि किती प्यायला हवे यासाठी देखील काही नियम आहे. सांगायचं झालं आजच्या काळात असंख्य लोक फिटनेसच्या मागे लागले आहेत आणि त्यामध्ये काही अडचण नाही पण अनेक लोकांनी सकाळी उठल्याबरोबर लिटरभर पाणी पिण्याचा नियमच केला आहे. रिकाम्या पोटी पाणी पिणे चांगले असले तरी, आरोग्य तज्ज्ञ […]
ब्ल्यू टी पिण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या शरीरात नेमका काय बदल होतो?
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो. बहुतेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात मिल्क टी किंवा कॉफीने करतात, परंतु आरोग्याची अधिक काळजी घेणारी लोकं आरोग्यदायी पर्याय शोधत असतात. अशातच अपराजिता म्हणून ओळखला जाणारा ब्लू टी सध्या झपाट्याने ट्रेंड होत आहे. तो केवळ त्याच्या सुंदर निळ्या रंगासाठीच नव्हे तर त्याच्या अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीही […]