लग्न ठरलं की ते अनेकांना घाई झालेली असते लग्नाच्या दिवसाची. नीट लग्न होतंय ना आणि कधी नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असं नवजोडप्याला वाटत असतं. लग्न झाल्यानंतर मग मात्र अनेकांना फिराय़ला, हनीमूनला जाण्याची घाई असते. जोडीदारासोबत कुठे तरी दूरवर जावं असं त्यांना वाटतं. पण मनासारख्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर पैशाची अडचण समोर येते. पण आता तुम्ही काळजी […]
lifestyle
सासूरवाशिणींनो, एक रुल जो तुम्हाला सासरी कसं वागायचं ते शिकवेल, 99 टक्के स्त्रियांना माहीतच नाही…
प्रत्येक स्त्रीला आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असतं. त्यासाठी त्या पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत असतात. सासरकडील माणसं वेगवेगळ्या विचाराची असतात. वेगवेगळ्या मानसिकतेची असतात. त्यांना समजून घेण्यात वेळ जातो आणि त्यामुळे चुकांवर चुका होतात. गैरसमज होतात आणि एक प्रतिमा निर्माण होऊन जाते. मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. नात्यात खटके उडू लागतात आणि टोकाचे मतभेद […]
H-1B अन् H-4 व्हिसामध्ये काय फरक? अमेरिकेला जाण्यापूर्वी ‘हे’ काम करा
तुम्ही अमेरिकेला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा. अमेरिकेत नोकरी किंवा शिक्षणाला जाणाऱ्या भारतीयांची चिंता आता आणखी वाढली आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात बदल केला आहे, ज्याअंतर्गत एच-1बी आणि एच-4 व्हिसासाठी अर्जदारांना आता त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक करावे लागेल. हा नियम लागू झाल्यानंतर अनेक भारतीयांच्या नोकऱ्या, अभ्यास, वैयक्तिक प्रवास आणि कौटुंबिक […]
पालकांनो सुधा मूर्ती यांच्या 5 टिप्स मरेपर्यंत लक्षात ठेवा, ऐकाल तर तुमची मुलं…
मुलांना लहानपणापासून चांगलं वळण लावलं तर मोठेपणी ते सुसंस्कारी बनतात असं म्हटलं जातं. पण चांगलं वळण लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं? उठता बसता मुलांवर ओरडायचं? खेकसायचं? की त्यांना प्रत्येक कामात टोकायचं? त्यांच्या मनात प्रत्येक गोष्टीविषयी भीती घालायची? नेमकं काय करायचं? हे पालकांना कळत नाही. त्यामुळे त्यांना मुलांना कसं वागावयचं समजत नाही. त्याचा परिणाम असा होतो […]
हिवाळ्यात एक चमचा ‘ही’ पांढरी वस्तू करेल तुमची हाडे मजबूत
शतकानुशतके भारतात दूध हाडे मजबूत करणारे पेय म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदानुसार, दूध प्यायल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. दुधात कॅल्शियम असते यात काही शंका नाही, जे हाडे मजबूत करण्यास आणि त्याच्या वाढीस मदत करते. परंतु त्यात असलेल्या कॅल्शियमचे प्रमाण तिळाच्या तुलनेत काहीच नाही. भारतात सुमारे ५,००० वर्षांपासून तिळाचा वापर केला जात आहे. परंतु तरीही, […]
‘हा’ घरगुती नाईट सीरम देईल ग्लो, चेहरा एकदम चमकदार, बनवायलाही अगदी सोपा
थंडीच्या दिवसात स्वच्छ, निरोगी आणि चमकदार चेहरा असावा ही आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे. पण बाहेरील वातावरण, प्रदुषण तसेच अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यांचा आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण बाजारातून “नैसर्गिक” असे लेबल असलेली महागडे सीरम, क्रीम आणि असंख्य स्किन केअर प्रोडक्ट खरेदी करतात. त्यातच अनेकजणांना असे वाटतं की जर […]