आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर अनेक कुटुंब स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 83 सदस्य […]
lifestyle
डोळ्यांच्या रंगात दडले आहेत स्वभावाचे संकेत; तुमचे डोळे काय सांगतात?
हिंदू धर्मातील सामुद्रिक शास्त्राला विशेष महत्त्व दिलं जातं. या शास्त्रानुसार व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग त्याच्या स्वभावातील काही गुणांबाबत संकेत देऊ शकतो. काळे, तपकिरी, निळे किंवा हिरवे डोळे असलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत वेगवेगळ्या मान्यता सांगितल्या जातात. सामुद्रिक शास्त्रानुसार काळे डोळे असलेले लोक जबाबदार आणि विश्वासू स्वभावाचे मानले जातात. ते आपल्या कामाबाबत प्रामाणिक असतात आणि दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा […]
प्रत्येक महिला या 4 गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाही, आयुष्यभर ठेवते लपवून, 2 नंबरची तर खूप महत्वाची
आचार्य चाणक्य यांचे विचार आणि नीती अनेकदा कठोर वाटते. मात्र, मानवी स्वभाव, नाती आणि व्यवहार याबाबत त्यांनी केलेले भाष्य आजही चर्चेत आहे. चाणक्यनीतीमध्ये वैवाहिक जीवन, कुटुंब आणि पती-पत्नीच्या नात्याबाबतही अनेक विचार मांडण्यात आले आहेत. त्यापैकीच काही विचारांनुसार, पत्नीने आपल्या पतीसोबत काही वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. ज्यामध्ये प्रथम पूर्वीच्या प्रेमसंबंधांबाबतची माहिती. […]
Raksha Bandhan 2026: लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाची 1000 रुपयांमध्ये बेस्ट भेट; 5 हटके गिफ्ट आयडियाज
Raksha Bandhan gift ideas: कमी बजेटमध्ये बहिणीला रक्षाबंधनाचे सर्वात युनिक गिफ्ट देऊन कसे सरप्राईज करायचे, याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. केवळ 1,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या या 5 उपयुक्त आणि ट्रेंडी भेटवस्तू तुमच्या बहिणीचा सण अधिक आनंददायी बनवतील आणि यामुळे तुमचे पॉकेटमनी देखील सुरक्षित राहील. भावा-बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन […]
Mangal Graha benefits: करिअरमध्ये यश आणि अचूक निर्णयक्षमता कायम ठेवायची? कुंडलीतील ‘मंगळ’ बलवान करण्यासाठी काय करावे?
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला ‘सेनापती’ म्हणून संबोधिले जाते. मंगळ हा प्रामुख्याने ऊर्जा, साहस, पराक्रम, भूमी आणि दृढ इच्छाशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती मजबूत किंवा उच्च असेल, तर त्या व्यक्तीचे जीवन कमालीचे प्रभावी आणि यशस्वी बनते. अशा व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही डगमगत नाहीत. वैदिक ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, कुंडलीत मंगळ बलवान असण्याची मुख्य […]
Shani Nakshatra Parivartan 2026 : 20 ऑगस्टला शनीचे नक्षत्र परिवर्तन, ‘या’ 3 राशींचे नशीब पालटणार; 9 ऑक्टोबरपर्यंत मिळणार लाभ
खरंतर ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्म, न्याय आणि शिस्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाकडे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाने पाहिलं जातं. आता 20 ऑगस्ट 2026 रोजी शनीदेव रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रवास 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे […]