Vastu Tips : हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कायम सांगितलं जातं की, दारात रांगोळी काढली पाहिजे. पण घराच्या मुख्य दरवाजावरील पायपुसणी कशी असली पाहिजे, हे देखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार , घराचा मुख्य दरवाजा केवळ एक प्रवेशद्वार नाही. ते एक पवित्र स्थान आहे, जिथून सकारात्मक ऊर्जा, आनंद, […]
lifestyle
देशातलं अजब मंदिर, लोकांना बांधून… भुतांनाच दिली जाते शिक्षा; नाव वाचून बसेल मोठा धक्का!
भारतात हजारो प्राचीन मंदिरे आहेत, यातील काही मंदिरे ही श्रद्धा, विश्वास आणि चमत्कारासाठी ओळखली जातात. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक असे पवित्र स्थान आहे, ज्याच्याशी संबंधित कथा ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो. या मंदिराचे नाव मेहंदीपूर बालाजी मंदिर आहे. येथे प्रभू श्रीरामांचे परमभक्त भगवान हनुमान बालरूपात विराजमान आहेत. हे मंदिर सामान्य मंदिरांप्रमाणे नसून भूत-प्रेत आणि नकारात्मक […]
Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टींपासून कायम दूर रहा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात कधी -कधी असे प्रसंग येतात, तीथे आपली खरी परीक्षा असते, मात्र तुम्ही जर अशा ठिकाणी […]
Vastu Shastra : धन प्राप्तीच्या मार्गात अडथळे का निर्माण होतात? पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
अनेकवेळा असं घडतं की एखादा व्यक्ती प्रचंड कष्ट करतो. दिवस -रात्र पैसा कमावतो. परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही. त्याच्या घरात कायम आर्थिक अडचणी असतात. कितीही कमावलं तरी पैसा कमीच पडतो. अशा व्यक्तीला अनेकदा व्यवसायातही अडचणी येतात. असं का घडतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? यासाठी अनेक कारणं असू शकतात, परंतु आज आपण […]
स्वयंपाकघरातील या 5 वस्तू कधीही संपू देऊ नका! लक्ष्मी कृपा आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
वास्तुशास्त्रानुसार तांदूळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ अन्नधान्य मानले जाते. ते लक्ष्मीचे प्रतीक असून घरातील समृद्धी आणि अन्नसंपन्नतेचे द्योतक आहे. असे मानले जाते की घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये, कारण यामुळे अन्नधान्याची कमतरता आणि आर्थिक अस्थैर्य येऊ शकते. तांदळाचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे तर धार्मिक विधींमध्येही केला जातो, जसे की पूजेत अक्षता म्हणून. त्यामुळे […]
प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!
एकाच बेडवर झोपणे हे पती-पत्नीच्या मजबूत नात्याचे प्रतीक मानले जाते. मात्र आता परदेशात अनेक जोडपी या पारंपरिक विचारापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकांना हे वाचून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल असं वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात चित्र […]