अनेक समाजात दारू पिणे हे निषेधार्य आहे. पण दारुच्या दुकानांची संख्या गेल्या काही वर्षात कित्येक पट्टीने वाढली आहे. किराणा दुकानावर सुद्धा दारु विक्रीचा विचार काही राज्य सरकारं करत आहेत. तर दारु पिण्याची वेळ शक्यतो संध्याकाळनंतरची मानली जाते. त्याला अनेक सन्मानिय अपवाद असू शकतात. तर काही जण इतर देशात चिल्ड होण्यासाठी, जीवनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जातात. […]
lifestyle
GK : खवय्यांसाठी प्रश्न, समोसा त्रिकोणी आकारातच का बनवला जातो?
समोसा खाल्ला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. समोसा खाताना, तुम्ही कधी विचार केला आहे का की तो नेहमीच त्रिकोणी का बनवला जातो? या प्रश्नाचे उत्तर 99 टक्के लोकांना नाही. समोसा त्रिकोणी बनवण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे समोसा बनवताता त्याच्या आत मोठ्या प्रमाणात सामग्री भरली जाते, त्रिकोणी आकारामुळे समोसा तळताना ही सामग्री बाहेर पडत नाही. समोस्याचा […]
हिवाळ्यात ‘हे’ 4 पेय मुलांना ठेवतील निरोगी, जाणून घ्या सोपी रेसिपी
हवामानातील बदलांचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठी बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी तुमचे कपडे आणि आहार बदलणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषतः वृद्ध, आजारी आणि लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हिवाळा अनेक हंगामी भाज्या घेऊन येतो ज्या शरीराला उबदार ठेवतात आणि पोषक तत्वे देतात. हंगामी फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही या […]
थंडीत तुमचे ओठ राहतील मऊ आणि गुलाबी, यासाठी घरी बनवा ‘हे’ नैसर्गिक लिप बाम
हिवाळा सुरू झाला की आरोग्यापासून त्वचेच्या समस्या सतावू लागतात. तर अनेकांना हिवाळ्यात ओठ फाटणे आणि कोरडे होणे ही एक सामान्य समस्या सतावत असते. त्यात ही समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही त्रास देते. अनेक महिला फाटलेले ओठांवर उपाय करण्यासाठी बाजारातून मॉइश्चरायझिंग लिप बाम, लिपस्टिक किंवा टिंट्स खरेदी करतात. आजकाल लिप बाम देखील वाढत्या प्रमाणात लोकप्रिय […]
बिअर, रम, वाईन, व्होडका सर्व फेल, भारतात आहे या मद्याची चलती, आकडे पाहून व्हाल हैराण
भारतात खाण्यापिण्याचे शौकीन भरपूर आहेत.देशातील अनेक राज्यात मद्याचे सेवन करणारी लोकसंख्याही देखील मोठी आहे. उन्हाळ्यात एकीकडे पार्ट्यांमध्ये बिअर आणि व्होडका यांची मागणी वाढत असते. भारत जगातील सर्वात मोठी दारुची बाजारपेठ आहे. येथे मद्य पिणाऱ्यांची संख्या कोट्यवधीत आहे. आजही ड्राय डे असेल तर त्याच्या आदल्या दिवशी दारुच्या दुकानात रांगा लागलेल्या असतात. कोविड-19च्या साथीत लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी निर्बंध […]
जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर या चुका अजिबात करू नका, अन्यथा स्फोट होईल.
स्वयंपाक घराची स्वच्छता राखणे, काळजी घेणे जितके महत्त्वाचे असते. तसेच स्वयंपाक घरातील वस्तुंची काळजी घेणे जेवढे गरजेचे असते तेवढीच काळजी स्वयंपाक घरातील एलपीजी सिलेंडरची घेणे गरजेचे असते. गळती आणि सिलेंडरचा स्फोट होणे हे घरांमध्ये सामान्य घटना आहेत. बऱ्याचदा लोकांना गॅसचा वास येतो, परंतू ते दुर्लक्ष करतात. तुम्हालाही तुमच्या घरात एलपीजीचा तीव्र वास येत असेल तर […]