वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळणे शुभ मानले जाते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तु मान्यतेनुसार, कापूर आणि तेजपत्ताच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात […]
lifestyle
Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये पती-पत्नीचं नातं कसं असावं? संसार कसा करावा? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी […]
रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ आरोग्यदायी सवयी अंगीकारा, दुसऱ्या दिवशी दिवसभर राहाल सक्रिय
आजच्या वेगवान जीवनात आपल्यापैकी अशी अनेक लोकं आहेत जी रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन स्क्रोल करत असतात. उशिरा झोपतात किंवा कामामुळे त्यांच्या झोपेकडे दुर्लक्ष तडजोड होते. तर या सर्वांचा परिणाम केवळ झोपेवरच नाही, तर दुसऱ्या दिवसाची ऊर्जा, एकाग्रता आणि दैनंदिन कामगिरीवरही होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाइतकीच पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे […]
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ सोप्या 5 पदार्थ
आजकाल बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयी अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे लोकं निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. तुम्ही देखील तुमच्या आहारा प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करत असाल तर पनीर हा एक लोकप्रिय पर्याय आहे. कारण पनीर केवळ चविष्टच नाही, तर अनेक आवश्यक पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. शाकाहारी लोकांसाठी पनीर […]
दह्याच्या मदतीने झटपट बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, तुम्हाला चवीसोबत मिळेल भरपूर पोषण
दह्याचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले देखील असतील. कारण दही हा प्रत्येक भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने दहीचे सेवन करतो. कारण चविष्ट, हलके आणि सहज पचणारे दही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात दह्याची लोकप्रियता वाढते, कारण ते शरीराला थंडावा देण्यास आणि अन्नाची चव वाढविण्यात मदत करते. म्हणूनच दही […]
Vastu Shastra : महादेवाची पूजा करताना या चुका कधीच करू नका, वास्तुशास्त्र काय सांगतं?
महादेवांना देवाचे देव मानलं जातं. जे भक्त महादेवाची मनोभावे पूजा करतात, प्रार्थना करतात त्यांच्यावर महादेवाची कृपादृष्टी होते. महादेवांच्या आशीर्वादाने भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. परंतु महादेवाची पूजा करण्याचे काही नियम आहेत, अनेकजण महादेवाची पूजा करताना काही छोट्या-छोट्या चुका करतात, त्यामुळे आपल्याला पूजेचं इच्छित फळ मिळत नाही. वास्तुशास्त्रामध्ये महादेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन करण्यास […]