सध्या गरमीचे दिवस आहेत. जसा-जसा सूर्य वर येतो, तसे तसे गरम व्हायला लागते. दुपारी बारा वाजेनंतर तर अंघातून घाम यायला लागतो. फॅन, एसी असूनही कधीकधी तर खूप खाम येतो. उन्हाळ्यात घरातील लाईट गेल्यावर तर खूप घाम येतो. भिंती गरम झाल्याने घरात राहणेच अशक्य होऊन जाते. अशा स्थितीत घराला कायमस्वरुपी थंड ठेवणारी एखादी नैसर्गिक गोष्ट असायला […]
lifestyle
पन्नाशीनंतर व्हिटामिन्स D आणि B12 ची गरज का वाढते ? या पदार्थांद्वारे कमतरता पूर्ण करा…
वाढत्या वयासोबत शरीरावर अनेक बदल दिसू लागतात. हाडाचे मजबूती, स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती यांच्यावर मोठा परिणाम दिसून येत असतो. खासकरुन पन्नाशीनंतर शरीर पोषक तत्वांना आधीसारखे सहज शोषून घेऊ शकत नाही, त्यामुळे आहाराकडे आणि पोषक तत्वांकडे नीट लक्ष देणे खास गरजेचे आहे. व्हिटामिन्स भलेही कमी प्रमाणात असले तरी शरीराला नीट चालवण्यात त्यांची भूमिका मोठी असते. […]
किचनधील ही छोटीशी वस्तू म्हणजे चक्क वरदान, चेहऱ्यावर लावल्यास दिसाल तरूण!
Health Skin Tips : प्रत्येकालाच आपण तरुण आणि सुंदर दिसावं असं वाटतं. काही लोक त्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची अंमलबजावणी करतात. परंतु त्यांना अपेक्षित परिणाम दिसत नाही. मात्र घरातील, किचनमधील वस्तूंचा वापर करून तुमची त्वचा तजेलदार होऊ शकते. त्वचा नेहमीपेक्षा तरुण आणि टवटवीत दिसू शकते. गोलॅजन जेल तयार करण्यासाठी काय काय गरेजेचे? तुमच्या घरात […]
Fitness Chk : तुमच्या वयानुसार इतके सेकंद एका पायावर उभे रहा, सिंपल टेस्टमधून लगेच समजेल तुमचा फिटनेस
अनेकदा लोक समोरच्याचा फिटनेस त्याची शारीरिक तंदुरुस्ती, 6 पॅक एब्स, छाती आदी पाहून ठरवतात. पण सायन्सनुसार एखाद्याच्या फिटनेसचं अचूक मोजमाप करण्याची पद्धत म्हणजे शरीराचं संतुलन, बॅलन्स. मेयो क्लिनिक आणि अन्य रिसर्च इंस्टीट्यूट्सच्या रिपोर्ट्समधून हे समोर आलय. एखादा व्यक्ती कितीवेळ त्याच्या एकापायावर उभा राहू शकतो. त्यावरुन त्याची न्यूरोमस्कुलर एजिंग (नसा आणि मसल्सच्या वृद्धत्वाचा वेग) हा सर्वात […]
उन्हाळ्यात ओडिसामधील ‘या’ ठिकाणाला भेट देऊन अनुभवा शांती आणि निवांतपणाचा एक अनोखा संगम
उन्हाळा सुरू होताच आपल्यापैकी अनेकजण अशी ठिकाणं शोधतात जिथे त्यांना कडक उन्हापासून आराम आणि शांतता अनुभवता येईल. अशातच तुम्ही जम्मू आणि काश्मीर सोडून इतर काही थंड हवेचे ठिकाणं शोधत असाल तर ओडिसामधील एक असे ठिकाण आहे जे काही लोकांना आजही माहित नाहीये. तर त्या ठिकाणांच नाव आहे डेरिंगबाडी. हे ठिकाणं ‘ओडिशाचे काश्मीर’ म्हणूनही ओळखले जाते. […]
उत्तम पचन, हाडंदेखील मजबूत राहावी यासाठी डाएटमध्ये फायबर-कॅल्शियमने समृद्ध ‘या’ फळांचा करा समावेश
आपले आरोग्य तंदूरस्त राहावे यासाठी आहारात अनेक भाज्या आणि फळांचे सेवन करणे खुप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषण तत्त्वे मिळतात. अनेकजण त्यांच्या रोजच्या डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश करतात कारण सफरचंद हे एक असे फळ मानले जाते, ज्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते, […]