• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

तुकाराम मुंढेंना आईच्या हातचा ‘हा’ पदार्थ सर्वात जास्त आवडतो, नाव ऐकून तुम्ही म्हणाल…

August 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. कारवाईच्या धडाक्यामुळे नेहमी चर्चेत असणारे तुकाराम मुंढे नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींबद्दल बोलले. यावेळी त्यांना त्यांच्या आवडत्या […]

Filed Under: Latest News

शिंदे गटात मोठी खळबळ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल; एका खासदाराला… घडामोडी वाढल्या!

August 17, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. या 6 पैकी एक यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती, या […]

Filed Under: Latest News

गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी… धक्कादायक माहितीचा खुलासा

August 17, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती दिली आहे. आयएसआय पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून, या कारवाईत 200 हून अधिक दहशतवादी हस्तकांना अटक करण्यात आली आहे. ही व्यापक मोहीम देशातील चौदा राज्यांमध्ये राबवण्यात आली. या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल… दिल्लीत हालचाली वाढल्या!

August 17, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत एनटीएच्या कार्यप्रणालीत आणि परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीवर भर देण्यात आला. परीक्षेच्या पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने, शिक्षण मंत्रालयाने एनटीएला सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीनुसार, एनटीएला सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि पेपर सेटिंग यांसारख्या […]

Filed Under: Latest News

Smriti Irani : तुलसी विराणी ते BJP कार्यकारिणीत मोठी जबाबदारी.. स्मृती इराणींचा थक्क करणारा प्रवास

August 17, 2026 by admin Leave a Comment

देशात पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या तयारीला अधिक बळकटी देण्यासाठी नवी टीम तयार केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी नव्या टीमची, कार्यकारिणीची घोषणा केली. या टीममध्ये 13 उपाध्यक्ष आणि 8 सरचिटणीसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी […]

Filed Under: Latest News

भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?

August 17, 2026 by admin Leave a Comment

भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे, जी भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये पक्षाने विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये एकूण तेरा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांचा आणि अनुभवी नेत्यांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रासाठी ही विशेष आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील प्रमुख […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Interim pages omitted …
  • Page 536
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in